Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay Manavi Vasathi स्वाध्याय -मानवी वस्ती

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -मानवी वस्ती

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आपण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

भूगोल-इयत्ता-१०-वी-स्वाध्याय-10-vi-bhugol-swadhyay-Manavi-Vasathi

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्रप्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
०१प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा.०४०४
०२प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा०४०४
०३प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.)०४०५
०४प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा.०४०६
०५प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे)०४०६
०६प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.)०६१२
०७प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.]०६१२
०८प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा.०८१६
०९एकूण४०६५
@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -मानवी वस्ती

10 vi bhugol swadhyay

1/25
प्रश्न १ ला- वस्त्यांचे केंद्रीकरण पुढील प्रमुख बाबीशी निगडित असते.
(अ) समुद्रसान्निध्य
(ब) मैदानी प्रदेश
(क) पाण्याची उपलब्धता
(ड) हवामान
2/25
प्रश्न २ रा- ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ?
(अ) केंद्रित
(ब) रेपाकृती
(क) विखुरलेली
(ड) ताराकृती
3/25
प्रश्न ३ रा- भारतातील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो ?
(अ) नदीकाठी
(ब) वाहतूक मार्गालगत
(क) डोंगराळ प्रदेशात
(ड) औदयोगिक क्षेत्रात
4/25
प्रश्न ४ था- नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण-
(अ) वनाच्छादन
(ब) शेतीयोग्य जमीन
(क) उंचसखल जमीन
(ड) उद्योगधंदे
5/25
प्रश्न ५ वा- ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते ?
(अ) पारा
(ब) आमापा
(क) एस्पिरितो सान्तो
(ड) पॅराना
6/25
प्रश्न ६ वा- पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा हिमालयाच्या उतापावर केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात.
(अ) चूक
(ब) बरोबर
(क) कांही प्रमाणात बरोबर
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरूस्त विधान - हिमालयाच्या उतापावर विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात.
7/25
प्रश्न ७ वा- विंध्य पठाराच्या भागात केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात.
(अ) चूक
(ब) बरोबर
(क) कांही प्रमाणात चूक
(ड) सांगता येत नाही
8/25
प्रश्न ८ वा- सावो पावलोच्या सुपीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चहाचे उत्पादन घेतले जाते.
(अ) चूक
(ब) बरोबर
(क) कांही प्रमाणात बरोबर
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान सावो पावलोच्या सुपीक जमिनीवर मोठया प्रमाणावर कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
9/25
प्रश्न ९ वा- ब्राझीलमधील ईशान्य भाग हा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे.
(अ) चूक
(ब) बरोबर
(क) कांही प्रमाणात बरोबर
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान: ब्राझीलमधील ईशान्य भाग हा कमी पावसाचा (अवर्षणग्रस्त) प्रदेश आहे.
10/25
प्रश्न १० वा- विषुववृत्तीय घनदाट जंगलांतील हवामान आल्हाददायी असल्याचे आढळते.
(अ) चूक
(ब) बरोबर
(क) कांही प्रमाणात बरोबर
(ड) सांगता येत नाही
Explanation: दुरुस्त विधान : विषुववृत्तीय घनदाट जंगलांतील हवामान रोगट असल्याचे आढळते.
11/25
प्रश्न ११ वा- भारतातील कोणत्या नदयांच्या खोन्यांत दाट लोकवस्ती आढळते?
(अ) गंगा
(ब) नर्मदा
(क) गोदावरी
(ड) वरील सर्व
12/25
प्रश्न १२ वा- मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नदयांचा संगम होतो ?
(अ) निग्रो
(ब) अमेझॉन
(क) फक्त अ
(ड) अ व ब
13/25
प्रश्न १३ वा- नागरी वस्ती शहरे कोणती ?
(अ) इंद्रप्रस्थ (दिल्ली), मिथिला
(ब) वाराणसी, हडप्पा
(क) मोहेंजोदडो, प्रतिष्ठान (पैठण)
(ड) वरील सर्व
14/25
प्रश्न १४ वा- ब्राझीलमधील अवर्षणग्रस्त राज्ये कोणती?
(अ) पेनब्युको, सेपि
(ब) अलाग्वास, पराइबा
(क) सियारा, पियाऊई
(ड) वरील सर्व
15/25
प्रश्न १५ वा- वस्त्यांचे आकृतिबंध कोणते?
(अ) केंद्रित
(ब) विखुरलेल्या
(क) ताराकृती
(ड) वरील सर्व
16/25
प्रश्न १६ वा- कोणत्या घटकांतील भिन्नतेमुळे वस्त्यांच्या आकृतिबंधांत विविधता आढळते?
(अ) फक्त हवामान
(ब) फक्त पाण्याची उपलब्धता
(क) हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार
(ड) हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, जमिनीची सुपीकता
17/25
प्रश्न १७ वा- मध्य भारताच्या वनाच्छादित भागात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात ?
(अ) विरळ
(ब) विखुरलेल्या
(क) विरळ व विखुरलेल्या
(ड) यापैकी नाही
18/25
प्रश्न १८ वा- उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात ?
(अ) दाट व केंद्रित
(ब) विखुरलेल्या
(क) विरळ व विखुरलेल्या
(ड) यापैकी नाही
19/25
प्रश्न १९ वा- ब्राझीलमधील सुमारे ----- टक्के लोकसंख्येचे शहरी भागांत ते वास्तव्य
(अ) ७६
(ब) ८६
(क) ९६
(ड) ६६
20/25
प्रश्न २० वा- जगातील इतर विकसनशील देशांच्या तुलनेत ब्राझील हा अधिक नागरीकरण झालेला ------- देश आहे.
(अ) मागासलेला
(ब) गरिब
(क) विकसनशील
(ड) प्रगत
21/25
प्रश्न २१ वा- उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल, बिहार आणि राजस्थान या राज्यांत नागरीकरण ---
(अ) जास्त आहे.
(ब) मध्यम स्वरापाचे आहे.
(क) कमी आहे
(ड) झालेले नाही
22/25
प्रश्न २२ वा- ---- हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य.
(अ) महाराष्ट्र
(ब) बिहार
(क) कर्नाटक
(ड) गोवा
23/25
प्रश्न २३ वा- दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या नागरीकरणाचा दर --- टक्क्यांपेक्षा अधिकआहे.
(अ) ८०
(ब) ९०
(क) ८५
(ड) ७५
24/25
प्रश्न २४ वा- योग्य भौगोलिक कारण निवडा. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.
(अ) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता
(ब) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही
(क) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो
(ड) वरील सर्व
25/25
प्रश्न २५ वा- भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. कारण
(अ) शेतीतील प्रगती, उदयोगांचा विकास, शिक्षणाचा प्रसार, वाहतुकीच्या सुविधांचा विकास, शैक्षणिक सुविधांची उपलब्धता इत्यादी कारणांमुळे भारतात नवनवीन शहरे उदयास येत आहेत.
(ब) शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
(क) शहरांत भारताच्या विविध भागांमधून लोक स्थलांतरित होऊन स्थायिक होत आहेत
(ड) वरील सर्व
Result:
@@@@
अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments