Kendra pramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५
लवकरच परीक्षा परीक्षदेमार्फत केंद्रप्रमुख परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अशा परीक्षेचा अभ्यास आपण करत असाल. केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा २०२५ साठी आपण फॉर्म भरला असेल अथवा तयारी करत असाल तर ही चाचणी आपणासाठी उपयुक्त असेल. आपण नेहमी Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ शोधत असता.
आपणास Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ उपल्बध करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. आपण सराव करून तयारी करू शकता. आपणास नक्की मदत होईल.
| विषय | लिंक |
|---|---|
| केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठी | येथे क्लिक करा |
| केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी | येथे क्लिक करा |
केंद्रप्रमुख भरती तयासाठीAPP Download करा | येथे क्लिक करा |
| वाट्स अप ग्रुप लिंक | येथे क्लिक करा |
1/15
प्रश्न १ ला- भारतातील प्राथमिक शिक्षणाचा हक्क ________ अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
2/15
प्रश्न २ रा- अनुच्छेद 21 A अंतर्गत, RTE कायदा - 2009 ची वैशिष्ट्ये कोणते योग्य पर्याय निवडा ?
3/15
प्रश्न ३ रा - भारतातील प्राथमिक शिक्षणाचा हक्क भारतीय संविधानातील अनुच्छेद ------ अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.
4/15
प्रश्न ४ था- RTE 2009 नुसार खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी ------ जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे.
5/15
प्रश्न ५ वा- संविधानाच्या अनुच्छेद 21A नुसार
6/15
प्रश्न ६ वा- संविधानातील ------ च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम 'बालकांना' लागू करण्यात आला.
7/15
प्रश्न ७ वा- RTE नुसार बालक म्हणजे ---
8/15
प्रश्न ८ वा- RTE ACT 2009 केंव्हा लागू झाला?
9/15
प्रश्न ९ वा- आर टी ई कायद्याची अंमलबजावनी केव्हा पासून सुरू झाली?
10/15
प्रश्न १० वा- RTE ची काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत--
11/15
प्रश्न ११ वा- भारतीय राज्यघटनेत सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यासाठी ---- समाविष्ट केले आहे.
12/15
प्रश्न १२ वा- ------ रोजी कायदा लागू झाल्यावर प्रत्येक मुलाचा शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणाऱ्या 135 देशांपैकी भारत एक बनला.
13/15
प्रश्न १३ वा- शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) मधील तरतुद नाही-
14/15
प्रश्न १४ वा- शिक्षण हक्क कायदा (Right to Education Act) मधील तरतुद नाही-
15/15
प्रश्न १५ वा- १ एप्रिल २०१० पासून जम्मू आणि काश्मीर या राज्यांव्यतिरिक्त संपूर्ण भारतभर बाल हक्क शिक्षण कायदा लागू झाल्याचे भारताचे तत्कालीन पंतप्रधान ----- यांनी जाहीर केले.
Result:
| विषय | लिंक |
|---|---|
| केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठी | येथे क्लिक करा |
| केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी | येथे क्लिक करा |
केंद्रप्रमुख भरती तयासाठीAPP Download करा | येथे क्लिक करा |
| वाट्स अप ग्रुप लिंक | येथे क्लिक करा |

0 Comments