Ticker

6/recent/ticker-posts

Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५

 Kendra pramukh Pariksha 2025 

Question Paper and Notes Pdf 

केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ 

लवकरच परीक्षा परीक्षदेमार्फत केंद्रप्रमुख परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अशा परीक्षेचा अभ्यास आपण करत असाल. केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा २०२५ साठी आपण फॉर्म भरला असेल अथवा तयारी करत असाल तर ही चाचणी आपणासाठी उपयुक्त असेल. आपण नेहमी Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ शोधत असता. आपणास Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ उपल्बध करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. आपण सराव करून तयारी करू शकता. आपणास नक्की मदत होईल. 
Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper and Notes Pdf केंद्रप्रमुख परीक्षा २०२५



आपणास हे ही आवडेल
विषयलिंक 
केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठीयेथे क्लिक करा
केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका
 सोडवण्यासाठी  
येथे क्लिक करा

केंद्रप्रमुख भरती तयासाठी

 APP Download करा

येथे क्लिक करा
वाट्स अप ग्रुप लिंक येथे क्लिक करा



Kendrapramukh Pariksha 2025 Question Paper

आपण खालील प्रश्न सोडवू शकता. प्रथम प्रशांने वाचन करा. अचूक पर्यायावर क्लिक करून सर्व प्रश्न सोडवा. आपणास सर्वात खालच्या बाजूस आपणा निकाल पहावयाला मिळेल. सर्व प्रश्न सोडवा. सर्व प्रश्न केंद्रप्रमुख परीक्षा २०२५ साठी उपयुक्त आहेत. 


@@@@@@
1/25
प्रश्न १ ला - बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा संपूर्ण देशभर ---- वगळून १ एप्रिल २०१० पासून लागू झाला आहे.
१) महाराष्ट्र
२) राज्यस्थान
३) जम्मू आणि काश्मीर
४) गोवा
2/25
प्रश्न २ रा - बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा संपूर्ण देशभर ---- पासून लागू झाला आहे.
१) १० एप्रिल २०१०
२) १ एप्रिल २०१०
३) १ एप्रिल २००९
४) १ एप्रिल २०११
3/25
प्रश्न ३ रा- ---- घटना दुरुस्तीनुसार राज्य घटनेमध्ये २१ (क) या शिक्षणाच्या हक्कविषय कलमाचा समावेश करण्यात आला.
१) ४२ व्या
२) ८६ व्या
३) ८१ व्या
४) वरील सर्व
4/25
प्रश्न ४ था - ८६ व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य घटनेमध्ये ----- या शिक्षणाच्या हक्कविषय कलमाचा समावेश करण्यात आला.
१) २१ (क)
२) २१ (ख)
३) २१ (ग)
४) २१ (प)
5/25
प्रश्न ५ वा- महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम ---- ही नियमावली तयार केली आहे.
१) २००९
२) २०१०
३) २०११
४) २००८
6/25
प्रश्न ६ वा- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमात ------ घटकांच्या जबाबदाऱ्या नमूद करण्यात आल्या आहेत.
१) केंद्र शासन, राज्य शासन,
२) स्थानिक प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती, पालक
३) शिक्षक आणि मुख्याध्यापक
४) वरील सर्व
7/25
प्रश्न ७ वा- मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम हा ---- मध्ये संसदेने संमत केला.
१) ऑगस्ट २००१०
२) ऑगस्ट २००९
३) ऑगस्ट २००८
४) ऑगस्ट २०००
8/25
प्रश्न ८ वा- ८६ व्या घटनादुरुस्तीनुसार ---- वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याचेही अधिसूचित करण्यात आले.
१) १ ते १४
२) ३ ते १४
३) ६ ते १८
४) ६ ते १४
9/25
प्रश्न ९ वा- ---- यांनी पहिल्यांदा तत्कालीन ब्रिटिश पार्लमेंटसमोर 'मोफत आणि सक्तीच्या शिक्षणा' च्या कायदयाची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता.
१) लोकमान्य टिळक
२) महात्मा गांधी
३) नामदार गोपाळ कृष्ण गोखले
४) डॉ. राजेंद्र प्रसाद
10/25
प्रश्न १० वा- सन १८८२ मध्ये नेमण्यात आलेल्या 'भारतीय शिक्षण आयोगा' पुढे ---- व इतर समाजधुरिणांनी मोफत शिक्षणाची व्यवस्था होण्याची मागणी केली.
१) महात्मा जोतीबा फुले
२) लोकमान्य टिळक
३) नामदार गोपाळ कृष्ण गोखले
४) डॉ. राजेंद्र प्रसाद
11/25
प्रश्न ११ वा- बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सन ------ मध्ये अमरेली तालुक्यातील बालकांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करून दिली.
१) १८८८
२) १८८४
३) १८८३
४) १८८२
12/25
प्रश्न १२ वा- बालकांच्या सुव्यवस्थित शिक्षणासाठी मा. खेर यांच्या अध्यक्षतेखाली ---- मध्ये एक समिती गठित करण्यात आली.
१) १९४७
२) १९४८
३) १९४९
४) १९४६
13/25
प्रश्न १३ वा- वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाने चरितार्थासाठी मजुरीत न राहता कोणत्या ना कोणत्या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे' हा प्रमुख विचार --- यांनी मांडला.
१) मा. खेर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) डॉ. राजेंद्र प्रसाद
४) मा. लोकमान्य टिळक
Explanation: "वयाची १४ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाने चरितार्थासाठी मजुरीत न राहता कोणत्या ना कोणत्या शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घ्यावे' हा प्रमुख विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २३ नोव्हेंबर, १९४९ रोजी मांडला
14/25
प्रश्न १४ वा- ८६वी घटनादुरुस्ती मधील ---- नुसार आजचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाविषयीचा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे.
१) कलम २४-क
२) कलम २१-ब
३) कलम २९-क
४) वरील सर्व
15/25
प्रश्न १५ वा- सन १९८६ मध्ये देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. हेच धोरण ---- च्या कृतिकार्यक्रमामध्ये सुधारित करण्यात आले.
१) १९९२
२) १९८७
३) १९९३
४) १९९०
16/25
प्रश्न १६ वा- १९९२ च्या सुधारित धोरणामध्ये ----- यांवर भर देण्यात आला.
१) भाषिक विषमता दूर करणे, महिलांचे सक्षमीकरण
२) वंचित घटकांना न्याय्य स्थान मिळवून देणे
३) उपक्रमाधिष्ठित शिक्षण, सामाजिक व
४) वरील सर्व
17/25
प्रश्न १७ वा- शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली नाही?
१) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP)
२) अनौपचारिक शिक्षण, शिक्षण हमी योजना (EGS)
३) नवोप्रक्रम शिक्षण (AIE)
४) यापैकी नाही
18/25
प्रश्न १८ वा- चुकीचे विधान निवडा
१) घटनेच्या कलम २१-क चा विचार केला की, याRTE कायदयाचे महत्त्व चटकन लक्षात येते
2) देशातल्या ६ ते १४ वयोगटाच्या प्रत्येक बालकाला किमान प्राथमिक शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे.
3) शिक्षक, शाळा, स्थानिक प्राधिकरण, शासन, शैक्षणिक प्रशासन, बालकाचे माता पिता/पालक, समाज यांपैकी कोणीही तो हक्क हिरावून घेऊ शकत नाही.
4) 'मोफत' आणि 'सक्तीचे' हवा दोन शब्दप्रयोगांपैकी 'मोफत' हा शब्द शिक्षकांसाठी लागू आहे.
19/25
प्रश्न १९ वा- RTE 2009 नुसार --- वर्षा पूर्ण होईपर्यंत बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळाले पाहिजे.
१) १८ वर्षे
२) १४ वर्षे
३) १० वर्षे
४) ११ वर्षे
20/25
प्रश्न २० वा- विविध वयोगटाची बालके शाळेत दाखल होत नाहीत / केली जात नाहीत, कारण-
१) मुलांनाही अर्थार्जन करावे लागते.
२) मुलगी म्हणून शाळेत घालत नाहीत.
३) पालक अर्थार्जनासाठी गेल्यावर घरकाम करावे लागते.
४) वरील सर्व
21/25
प्रश्न २१ वा- चुकीचा पर्याय निवडा
१) चाळणी प्रक्रियेशिवाय प्रवेश :- (कलम १३)
२) निःशुल्क प्रवेश व शिक्षण :- (कलम ३)
३) वयानुसार प्रवेश व शिक्षण: [कलम ४, नियम ३ (२)]
४) वर्षभरात केव्हाही प्रवेश :- [ कलम १५, नियम १० (१ व २)]
सर्व बरोबर
22/25
प्रश्न २२ वा- RTE 2009 कोणत्या कलमानुसार बालकाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेता येणार नाही.
1) कलम ३
2) कलम 6
3) कलम 9
4) कलम 21
23/25
प्रश्न २३ वा- कोणत्या कायद्यानुसार कोणत्याही शाळेत प्रवेशासाठी मुलाखती, लेखी परीक्षा अथवा अन्य चाळणी परीक्षा घेता येणार नाही.
१) कलम १३
२) कलम ३
३) कलम २१
४) कलम १५
24/25
प्रश्न २४ वा- वर्षभरात केव्हाही प्रवेश या बाबत RTE 2009 मधील कलम
१) कलम ११, नियम १० (१ व २)]
२) कलम १३, नियम १० (१ व २)]
३) कलम १५, नियम १० (१ व २)]
४) कलम १५, नियम १२ (१ व २)]
25/25
प्रश्न २५ वा- कलम सांगा - बालकाला शाळेत प्रवेश घेताना, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वयाचा पुरावा नसेल तरीही त्याला शाळेत प्रवेश मिळण्याचा हक्क आहे.
१) कलम १४
२) कलम १५
३) कलम १६
४) कलम १२
Result:
@@@@@


आपणास हे ही आवडेल
विषय लिंक 
केंद्रप्रमुख परीपूर्ण तयारासाठी येथे क्लिक करा
केंद्रप्रमुखसराव प्रश्नपत्रिका
 सोडवण्यासाठी  
येथे क्लिक करा

केंद्रप्रमुख भरती तयासाठी

 APP Download करा

येथे क्लिक करा
वाट्स अप ग्रुप लिंक  येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments