Ticker

6/recent/ticker-posts

Kendrapramukh Pariksha Question Paper 2025 विषय- शासकीय पोर्टल विषयी ज्ञान

 केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका 
विषय - सरल व शासकीय पोर्टल विषयी ज्ञान 
सराव प्रश्नपत्रिका 

Kendrapramukh Pariksha Question Paper 2025 विषय- शासकीय पोर्टल विषयी ज्ञान




 सराव प्रश्नप्तिका सोडवण्यासाठी समोरील लिंकवर   क्लिक करा 


अ.क्र         बाबलिंक
१ केंद्रप्रमुख परीक्षा वाट्सअप ग्रुप लिंक          जॉईन व्हा
केंद्रप्रमुख Appडाऊलोड करा
केद्रप्रमुख परीक्षा सराव प्रश्न पत्रिकासोडवा
केंद्रप्रमुख लेक्चर व सराव प्रश्नपत्रिकापहा
वेबसाईटभेट द्या

----------------------------------------------------

1/20
प्रश्न १ ला - SARAL म्हणजे -------------
A) Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by School
B) Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by Students
C) State Administrative Reforms for Achieving & Learning by Students
D) Systematic Administrative Report for Achieving & Learning by Students
2/20
प्रश्न २ रा- Systematic Administrative Reforms for Achieving & Learning by Students म्हणजेच
A) Student Database
B) School Portal
C) SARAL
D) Student Portal
3/20
प्रश्न ३ रा- Student Portal चा योग्य वेब पत्ता आहे----
A) https://student.maharashtra.gov
B) https://student.maharashtra.in/
C) https://student.maharashtra.gov.in/
D) https://student.maharashtrastate.gov.in/
4/20
प्रश्न ४ था- School Portal वेब पत्ता ----
A) http://education.maharashtra.gov.in/school/
B) http://education.maharashtra.gov.in/state/
C) http://education.maharashtra.in/school/
D) http://education.smaharashtra.gov.in/school/
5/20
प्रश्न ५ वा- संचमान्यता करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणत्या वेब पत्त्याला भेट द्याल
A) https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
B) http://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
C) https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
D) Sachmanayata.com
6/20
प्रश्न ६ वा- विद्यार्थी माहिती भरण्यासाठी कोणता वेब पत्त्याला भेट द्याल?
A) https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login
B) http://education.maharashtra.gov.in/school/users/login/4
C) https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7
D) https://education.maharashtra.in/index.php
7/20
प्रश्न ७ वा- शिक्षक माहिती कोणत्या पोर्टल वर भरली जाते ?
A) Student Portal
B) Staff Portal
C) Sanch manayata Portal
D) Aadhar Portal
8/20
प्रश्न ८ वा- Staff Portal चा वेब अड्रेस आहे ----
A) https://edu.maharashtra.gov.in/Education/users/login
B) https://edustaff.maharashtra.gov.in/users/login
C) https://maharashtra.gov.in/Education/users/login
D) https://edustaff.maharashtra.gov.in/Education/users/login
9/20
प्रश्न ९ वा- संचमान्यता करण्यासाठी कोणत्या पोर्टलवरून विद्यार्थी माहिती घेतली जाते ?
A) School Portal
B) Staff Portal
C) Student Portal
D) Sanchmanayata Portal
10/20
प्रश्न १० वा- School Portal वर कोणती माहिती भरली जाते?
A) शाळेतील कार्यरत शिक्षक संख्या
B) चालू शैक्षणिक वर्षीतील विद्यार्थी संख्या
C) शाळेशी संबंधीत माहिती
D) वरील सर्व
11/20
प्रश्न ११ वा- Staff Portalवर कोणाला लॉगीन करता येईल?
A) HEad Master
B) BEO/ CRC
C) AO/ EO
D) वरील सर्वांना
12/20
प्रश्न १२ वा- ---- शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते.
A) शासकीय
B) स्थानिक स्वराज्य संस्था
C) विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळा खाजगी अनुदानीत,अंशत: अनुदानीत
D) वरील सर्व
13/20
प्रश्न १३ वा- संचमान्यता करण्यासाठी शाळातील सर्व साधारणपणे ---- रोजी रोजीची पटसंख्या विचरात घेतली जाते.
A) ३० जून
B) ३० सप्टेंबर
C) १ जानेवारी
D) ५ सप्टेंबर
14/20
प्रश्न १४ वा- प्राथमिक शाळांच्या संच मान्यता ---- Loginला उपल्बध करून दिल्या जातात.
A) शिक्षणाधिकारी प्राथमिक
B) शिक्षणाधिकारी माध्यमिक
C) गटशिक्षणाधिकारी
D) वरील सर्व
15/20
प्रश्न १५ वा- माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ------- यांच्या लॉगीनवर उपलब्ध केल्या जातात.
A) शिक्षणाधिकारी प्राथमिक
B) शिक्षणाधिकारी माध्यमिक
C) गटशिक्षणाधिकारी
D) वरील सर्व
16/20
प्रश्न १६ वा- सर्व शाळा MDMभरत आहेत का हे केंद्रप्रमुख कोणत्या Login ला पाहतील?
A) केंद्रप्रमुख शाळा लॉगीन
B केंद्रप्रमुख MDM लॉगीन
C) शाळा MDM लॉगीन
D) वरील सर्व
17/20
प्रश्न १७ वा- राज्यात विविध प्रकारचा शाळा आहेत, तसेच या शाळा प्रामुख्याने दोन प्रकारात विभागल्या गेल्या आहेत. त्यामध्ये----
A) जिप शाळा , आश्रम शाळा
B) मुलांच्या शाळा , मुलींच्या शाळा
C) खाजगी शाळी, शासकीय शाळा
D) प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
18/20
प्रश्न १९ वा- शाळा प्रणालीचा उपयोग---- इत्यादीसाठी प्रामुख्याने होत आहे
A) शाळेची संच मान्यता
B) समायोजन, शिक्षक पदभरती
C) RTE,2009 अंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
D) वरील सर्व
19/20
प्रश्न १९ वा- School Portal वर ------ शाळा Count आहेत.
A) 117372
B) 115372
C) 11737
D) 17372
20/20
प्रश्न २० वा- खालीलपेकी कोणत्या ठिकाणी केंद्रप्रमुख Login उपल्बध नाही ?
A) School Portal
B) Student Portal
C) Sanch manayata Portal
D) यापेकी नाही
Result:
@@@@@





अ.क्र         बाबलिंक
१ केंद्रप्रमुख परीक्षा वाट्सअप ग्रुप लिंक          जॉईन व्हा
केंद्रप्रमुख Appडाऊलोड करा
केद्रप्रमुख परीक्षा सराव प्रश्न पत्रिकासोडवा
केंद्रप्रमुख लेक्चर व सराव प्रश्नपत्रिकापहा
वेबसाईटभेट द्या

----------------------------------------------------

 सराव प्रश्नप्तिका सोडवण्यासाठी समोरील लिंकवर   क्लिक करा 

Post a Comment

0 Comments