Ticker

6/recent/ticker-posts

Swadhyay Ethihas 8th class स्वाध्याय सुरोप आणि भारत वर्ग आठवा। Swadhyay

स्वाध्याय  युरोप आणि भारत वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ पहिला युरोप आणि भारत या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.स्वाध्याय सुरोप आणि भारत वर्ग आठवा। Swadhyay
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 
(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ............. हे शहर जिंकून घेतले. 
(अ) व्हेनिस 
(ब) कॉन्स्टॅन्टिनोपल 
(क) रोम 
(ड) पॅरिस 
(२) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ ......... मध्ये झाला. 
(अ) इंग्लंड 
(ब) फ्रान्स 
(क) इटली 
(ड) पोर्तुगाल 
(३) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ........... याने केला. 
(अ) सिराज उद्दौला 
(ब) मीर कासीम 
(क) मीर जाफर 
(ड) शाहआलम 
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 
(१) वसाहतवाद (२) साम्राज्यवाद (३) प्रबोधनयुग (४) भांडवलशाही 
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 
(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 
(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. 
४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. 
स्वाध्याय सुरोप आणि भारत वर्ग आठवा। Swadhyay

युरोप आणि भारत स्वाध्याय- 




1/8
(१) इ. स. १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी ----- हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस
(ब) कॉन्स्टॅन्टिनोपल
(क) रोम
(ड) पॅरिस
2/8
(२) औदयोगिक क्रांतीला ----- मध्ये प्रारंभ झाला.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) इटली
(ड) पोर्तुगाल
3/8
(३) इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न ----- याने केला.
(अ) सिराज उद्दौला
(ब) मीर कासीम
(क) मीर जाफर
(ड) शाहआलम
4/8
(४) अमेरिकन वसाहतींनी ----- याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले.
(अ) थॉमस जेफरसन
(ब) रॉबर्ट क्लाईव्ह
(क) जॉर्ज वॉशिंग्टन
(ड) जॉन हॉन्कॉक
5/8
(५) १७९९ साली ----- येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्याने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
(अ) म्हैसूर
(ब) बेंगळुरू
(क) बक्सार
(ड) श्रीरंगपट्टण
6/8
(६) पंजाबवरील इंग्रजांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्याने मुलतानचा अधिकारी ----- याने इंग्रजांविरुद्ध बंड केले.
(अ) रणजितसिंह
(ब) मूलराज
(क) दलिपसिंग
(ड) हैदरअली
7/8
(७) सागरीमार्गाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलेला ----- हा पहिला पोर्तुगीज खलाशी होय.
(अ) ख्रिस्तोफर कोलंबस
(ब) बार्थोलोम्यू डायस
(क) वास्को-द-गामा
(ड) अमेरिगो
8/8
(४) इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर ----- वसाहती स्थापन केल्या.
(अ) दहा
(ब) तेरा
(क) पंधरा
(ड) सतरा
Result:

Post a Comment

0 Comments