Ticker

6/recent/ticker-posts

Swadhyay 1857 cha swatantra ladha स्वाध्याय १८५७ चा स्वातंत्र्यलढा वर्ग आठवा।

स्वाध्याय १८५७ चा स्वातंत्र्यलढा वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ चौथा १८५७ चा स्वातंत्र्यलढा या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
स्वाध्याय १८५७ चा स्वातंत्र्यलढा वर्ग आठवा। Swadhyay

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 
(उमाजी नाईक, स्वातंत्र्यसमर, लॉर्ड डलहौसी, भारतमंत्री, तात्या टोपे) 
(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला .......... हे नाव दिले. 
(२) रामोशी बांधवांना संघटित करून .......... यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. 
(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी .......... हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 
(४) भारतातील संस्थाने ........... या गव्हर्नर जनरलने खालसा केली. 
२. पुढीलपैकी विधाने सकारण स्पष्ट करा. 
(१) इंग्रजांविरुद्ध पाइकांनी सशस्त्र उठाव केला. 
(२) हिंदू व मुस्लीम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 
(३) भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. 
(४) स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. 
(५) इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक कर बसवले. 
३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 
(१) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती ? 
(२) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांना अपयश का आले? 
(३) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचे परिणाम लिहा. 
(४) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले? 

स्वाध्याय १८५७ चा स्वातंत्र्यलढा वर्ग आठवा। Swadhyay
१८५७ चा स्वातंत्र्यलढा साधने स्वाध्याय- 


1/8
(१) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ च्या लढ्याला ----- हे नाव दिले.
(अ) उमाजी नाईक
(ब) स्वातंत्र्यसमर
(क) लॉर्ड डलहौसी
(ड) भारतमंत्री
2/8
(२) रामोशी बांधवांना संघटित करून ----- यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले.
(अ) उमाजी नाईक
(ब) स्वातंत्र्यसमर
(क) लॉर्ड डलहौसी
(ड) भारतमंत्री
3/8
(३) १८५७ च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी '-----' हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले.
(अ) उमाजी नाईक
(ब) स्वातंत्र्यसमर
(क) लॉर्ड डलहौसी
(ड) भारतमंत्री
4/8
(४) भारतातील संस्थाने ----- या गव्हर्नर जनरलने खालसा केली.
(अ) उमाजी नाईक
(ब) स्वातंत्र्यसमर
(क) लॉर्ड डलहौसी
(ड) भारतमंत्री
5/8
(५) १८०६ साली ----- येथे हिन्दी सैनिकांच्या छावणीत उग्र उठाव झाला.
(अ) बराकपूर
(ब) मेरठ
(क) वेल्लोर
(ड) दिल्ली
6/8
(६) गव्हर्नर जनरल ----- याने विविध कारणे पुढे करून अनेक संस्थाने खालसा केली.
(अ) वॉरन हेस्टिंग्ज
(ब) लॉर्ड कॉर्नवॉलिस
(क) लॉर्ड कॅनिंग
(ड) लॉर्ड डलहौसी
7/8
(७) १८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या बहादुरशाहांना इंग्रजांनी ----- येथे कारावासात ठेवले.
(अ) नेपाळ
(ब) रंगून
(क) श्रीलंका
(ड) अंदमान
8/8
(८) ----- हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉईसरॉय होता.
(अ) लॉर्ड कॅनिंग
(ब) लॉर्ड डलहौसी
(क) लॉर्ड कॉर्नवॉलिस
(ड) वॉरन हेस्टिंग्ज
Result:

Post a Comment

0 Comments