स्वाध्याय सामाजिक व धार्मिक प्रबोधन वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ पाचवा सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी
विठ्ठल रामजी शिंदे)
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना .......... यांनी
केली.
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना
.......... यांनी केली.
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ..........
यांनी केली.
२. पुढील तक्ता पूर्ण करा.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या
चळवळी सुरू झाल्या.
(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून
आणला.
४. टीपा लिहा.
(१) रामकृष्ण मिशन
(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा
1/14
(१) रामकृष्ण मिशनची स्थापना ----- यांनी केली.
2/14
(२) मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना ----- यांनी केली.
3/14
(३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना ----- यांनी केली.
4/14
(४) बंगाल प्रांतात 'द मोहम्मदन लिटररी सोसायटी' या संस्थेची स्थापना ----- यांनी केली.
5/14
(५) विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ ----- यांच्या प्रयत्नांमधून उभे राहिले.
6/14
(६) कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना ----- यांनी केली.
7/14
(७) प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष ---- होते.
8/14
(८) 'वेदांकडे परत चला' हे ब्रीदवाक्य असणारी संस्था ----- होती.
9/14
(९) शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व ---- यांनी केले होते.
10/14
(१०) राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकानी केलेल्या मदतीमुळे गव्हर्नर ---- याला सतीबंदीचा कायदा करता आला.
11/14
(११) गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या ----- या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यांवर परखड मते मांडली.
12/14
(१२) 'सेवासदन' या संस्थेच्या माध्यमातून ----- यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरु केला.
13/14
(१३) शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा ----- चालू ठेवली.
14/14
(१४) गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी ----- स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला.
Result:
0 Comments