स्वाध्याय इतिहासाची साधने वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) इतिहासाच्या साधनांमधील .......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
(अ) लिखित (ब) मौखिक (क) भौतिक (ड) दृक्-श्राव्य
(२) पुण्यातील .......... या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
(अ) आगाखान पॅलेस (ब) साबरमती आश्रम (क) सेल्युलर जेल (ड) लक्ष्मी विलास पॅलेस
(३) विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......... होय.
(अ) पोवाडा (ब) छायाचित्र (क) मुलाखती (ड) चित्रपट
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. उपक्रम
(१) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील विविध घटनांच्या छायाचित्रांचा आंतरजालाच्या साहाय्याने संग्रह करा.
(२) स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध नेते आणि त्यांची चरित्रे यांविषयी माहिती मिळवून त्यांचे वाचन करा.
(२) चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात.
३. टीपा लिहा.
(१) छायाचित्रे
(२) वस्तुसंग्रहालये आणि इतिहास
(३) श्राव्य साधने
४. पुढील संकल्पना चित्र पूर्ण कर - भौतिक साधने
इतिहासाची साधने स्वाध्याय-
1/10
इतिहासाच्या साधानांमधील ------ साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
१. लिखित
२. मौखिक
३. भौखिक
४. द्रक-श्राव्य
2/10
पुण्यातील ----- या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
१. आगाखान पॅलेस
२. साबरमती आश्रम
३. सेलुलर जेल
४. लक्ष्मी विलास पॅलेस
3/10
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे ----- होय.
१. पोवाडा
२. छायाचित्र
३. मुलाखती
४. चित्रपट
4/10
अंदमान येथील सेलुलर जेलला भेट दिल्यावर ----- यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते.
१. वासुदेव बळवंत फडके
२. उमजी नाईक
३. स्वातंत्र्यवीर सावरकर
४. भगतसिंग
5/10
----- या साधनाचा समावेश द्रक-श्राव्य साधनात होतो.
१. ध्वनीमूद्रिते
२. चित्रपट
३. छायागीते
४. स्फूर्तिगिते
6/10
----- यांच्या निबंधमाले'मधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केलेले भाष्य वाचायला मिळते.
१. कृष्णशास्त्री चिपळूणकर
२. विष्णुशास्त्री चिपळूणकर
३. लोकमान्य टिळक
४. गोपाळ हरी देशमुख
7/10
लोकहीतवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ----- या सप्ताहिकातून शतपत्रे लिहिली .
१. ज्ञानोदय
२. ज्ञानप्रकाश
३. प्रभाकर
४. दीनबंधु
8/10
दलित वर्गाच्या जागृतीसाठी ----- पोवाड्यांची रचना करून ते सादर केले.
१. आर्य समाजाने
२. सत्यशोधक समाजाने
३. ब्रम्हो समाजाने
४. प्रार्थना समाजाने
9/10
रविंद्रनाथ टागोर यांनी गायलेल्या '-----' या गीताची ध्वनिफीत आधुनिक भारताच्या अभ्यासक्रमात श्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते.
१. वंदे मातरम्
२. झंडा उंचा रहे हमारा
३. जन गण मन
४. सारे जहा से अच्छा
10/10
ऐतिहासिक साधानांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला ----- सोपवता येईल.
१. शासनाकडे
२. सामाजिक संस्थाकडे
३. इतिहास संशोधकाकडे
४. भावी पिढ्यांकडे
@@@@
0 Comments