स्वाध्याय ब्रिटिश सत्तेचे परिणाम वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(१) पोर्तुगीज, ........... , फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची
बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन
(ब) डच
(क) जर्मन
(ड) स्वीडीश
(२) १८०२ मध्ये ......... पेशव्याने इंग्रजांशी तैनाती
फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव
(ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब
(ड) दुसरा बाजीराव
(३) जमशेदजी टाटा यांनी ........... येथे टाटा
आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा
कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई
(ब) कोलकाता
(क) जमशेदपूर
(ड) दिल्ली
२. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
(२) शेतीचे व्यापारीकरण
(३) इंग्रजांची आर्थिक धोरण
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
४. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय-
1/20
(१) पोर्तुगीज ------, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(अ) ऑस्ट्रियन
(ब) जर्मन
(क) डच
(ड) स्वीडिश
2/20
(२) १८०२ मध्ये ------ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव
(ब) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब
(ड) दुसरा बाजीराव
3/20
(३) जमशेदजी टाटा यांनी ------ येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(अ) मुंबई
(ब) कोलकाता
(क) जमशेदपूर
(ड) दिल्ली
4/20
(४) इंग्रजांचे ------ हे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते.
(अ) सुरत
(ब) कोचीन
(क) गोवा
(ड) मुंबई
5/20
(५) १७८२ साली ........ तह' होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले.
(अ) वडगावचा
(ब) वसईचा
(क) सालबाईचा
(ड) अहमदनगरचा
6/20
(६) १८४८ साली लॉर्ड डलहौसीने दत्तक विधा नामंजूर करून ------ हे राज्य खालसा केले.
(अ) पुणे
(ब) कोल्हापूर
(क) सांगली
(ड) सातारा
7/20
(७) इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंह यांच्याशी तह करून ------ या अधिकाऱ्याची छत्रपतींचे मदतनीस म्हणून नेमणूक केली.
(अ) ग्रँट डफ
(ब) लॉर्ड वेलस्ली
(क) लॉर्ड कॉर्नवॉलिस
(ड) लॉर्ड वॉरन हेस्टिग्र
8/20
(८) ------- याच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायदयाची संहिता तयार केली.
(अ) लॉर्ड कॉर्नवॉलिस
(ब) लॉर्ड मेकॉले
(क) वॉरन हेस्टिंग्ज
(ड) रॉबर्ट क्लाइव्ह
9/20
(९) १८५३ मध्ये ------- यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
(अ) जमशेदजी टाटा
(ब) रतनजी टाटा
(क) कावसजी नानाभॉय दावर
(ड) जमशेदजी जीजीभॉय
10/20
(१०) १८५५ मध्ये बंगालमधील ------ येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली.
(अ) कोलकाता
(क) हुगळी
(ब) रिश्रा
(ड) ढाका
11/20
(११) इ. स. १७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात एकूण ------ युद्धे झाली.
(अ) दोन
(ब) तीन
(क) चार
(ड) पाच
12/20
(१२) १८१८ साली इंग्रजांशी झालेल्या युद्धात पराभव झाल्याने ------ अस्त झाला.
(अ) शीख सत्तेचा
(ब) मराठा सत्तेचा
(क) निजामशाहीचा
(ड) मुघल सत्तेचा
13/20
(१३) १८२७ साली ------ यांनी राजनीतीविषयक 'सभानीति' या नावाचा ग्रंथ छापून घेतला.
(अ) दुसरा बाजीराव
(ब) रंगो बापूजी गुप्ते
(क) छत्रपती शिवाजी महाराज
(ड) छत्रपती प्रतापसिंह
14/20
(१४) १८५३ साली ------ या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली.
(अ) मुंबई - दिल्ली
(ब) पुणे – मुंबई
(क) सुरत - अहमदाबाद
(ड) मुंबई – ठाणे
15/20
(१५) जर्मन विचारवंत ------ हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता.
(अ) मॅक्सम्युलर
(ब) जॉन स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(क) लॉर्ड मेकॉले
(ड) विल्यम जोन्स
16/20
(१६) भारतात तैनाती फौजेची पद्धत सुरू करणारा -------
(अ) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
(ब) रॉबर्ट क्लाईव्ह
(क) लॉर्ड वेलस्ली
(ड) लॉर्ड मेकॉले
17/20
(१७) रेग्युलेटिंग अॅक्टनुसार झालेला पहिला गव्हर्नर जनरल ------
(अ) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
(ब) रॉबर्ट क्लाईव्ह
(क) लॉर्ड वेलस्ली
(ड) लॉर्ड मेकॉले
18/20
(१८) बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू करणारा ------
(अ) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
(ब) रॉबर्ट क्लाईव्ह
(क) लॉर्ड वेलस्ली
(ड) लॉर्ड मेकॉले
19/20
(१९) भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची शिफारस करणारा ------
(अ) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
(ब) लॉर्ड वेलस्ली
(क) लॉर्ड मेकॉले
(ड) रंगो बापूजी गुप्ते
20/20
(२०) छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी ------
(अ) लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज
(ब) लॉर्ड वेलस्ली
(क) लॉर्ड मेकॉले
(ड) रंगो बापूजी गुप्ते
0 Comments