स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ तेरावा स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा
लिहा.
(१) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर
........... होती.
(अ) राज्ये
(ब) खेडी
(क) संस्थाने
(ड) शहरे
(२) जुनागड, .......... व काश्मीर या संस्थानाचा
अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन
झाली.
(अ) औंध
(ब) झाशी
(क) वडोदरा
(ड)
हैदराबाद
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) जुनागड भारतात विलीन झाले.
(२) भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई
सुरू केली.
(३) भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने
स्वाक्षरी केली.
३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई
पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.
(२) हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ
यांचे योगदान स्पष्ट करा
स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती स्वाध्याय-
1/14
(१) भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्या वर ------ होती.
2/14
२) जुनागड, ------ व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली.
3/14
(३) संस्थानांमध्ये ------ प्रभावामुळे राजकीय आंदोलनाला सुरुवात झाली.
4/14
(४) जुनागड हे ------ एक संस्थान होते.
5/14
(५) 'वंदे मातरम्' चळवळीद्वारे ------ मुक्तिलढ्यात सहभागी झाले.
6/14
(६) ------ हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात 'मराठवाडा मुक्तिदिन' म्हणून साजरा केला जातो.
7/14
(७) हैदराबाद मुक्तिलढ्यात ------ विशेष योगदान होते.
8/14
(८) 'आझाद गोमंतक दला'च्या तरुणांनी २ ऑगस्ट १९५४ रोजी सशस्त्र हल्ला करून ------ प्रदेश पोर्तुगिजांच्या सत्तेपासून मुक्त केला.
9/14
(९) फ्रान्सने १९४९ साली सार्वमत घेऊन ------ भारताच्या स्वाधीन केले.
10/14
(१०) गोवामुक्ती आंदोलनातील ------ हे एक धडाडीचे नेते होते.
11/14
(११) हैदराबाद संस्थानात 'रझाकार' संघटनेची स्थापन करणारा -------
12/14
(१२) 'हैदराबाद स्टेट काँग्रेस'ची स्थापना करणारे ------
13/14
(१३) 'गोवा काँग्रेस समिती'ची स्थापना करणारे ------
14/14
(१४) संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावणारे ------
Result:
0 Comments