स्वाध्याय महाराष्ट्र राज्याची निर्मिती वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ चौदावा महाराष्ट्र राज्याची निर्मिती या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा
लिहा.
(१) १ मे १९६० रोजी ........... राज्याची निर्मिती
झाली.
(अ) गोवा
(ब) कर्नाटक
(क) आंध्रप्रदेश
(ड) महाराष्ट्र
(२) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा
ठराव .......... यांनी मांडला.
(अ) ग.त्र्यं.माडखोलकर
(ब) आचार्य अत्रे
(क) द.वा.पोतदार
(ड) शंकरराव देव
(३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ..........
यांनी जबाबदारी स्वीकारली.
(अ) यशवंतराव चव्हाण
(ब) पृथ्वीराज चव्हाण
(क) शंकरराव चव्हाण
(ड) विलासराव देशमुख
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात
आली.
(२) संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका
महत्त्वाची होती.
३. टीपा लिहा.
(१) संयुक्त महाराष्ट्र परिषद
(२) संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
संयुक्त महाराष्ट्र समिती
सचिव ---------------
अध्यक्ष ---------------
उपाध्यक्ष ---------------
महाराष्ट्र राज्याची निर्मिती स्वाध्याय-
1/12
(१) १ मे १९६० रोजी ------ राज्याची निर्मिती झाली.
(अ) गोवा
(ब) कर्नाटक
(क) आंध्र प्रदेश
(ड) महाराष्ट्र
2/12
(२) मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव ------ यांनी मांडला.
(अ) ग. त्र्यं. माडखोलकर
(ब) आचार्य अत्रे
(क) द. वा. पोतदार
(ड) शंकरराव देव
3/12
(३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ------ यांनी जबाबदारी स्वीकारली.
(अ) यशवंतराव चव्हाण
(ब) पृथ्वीराज चव्हाण
(क) शंकरराव चव्हाण
(ड) विलासराव देशमुख
4/12
(४) जे. व्ही. पी. समितीच्या अहवालाविरुद्ध जनजागृतीसाठी ------ यांनी प्रभात फेऱ्या काढल्या.
(अ) साने गुरुजी
(ब) प्र. के. अत्रे
(क) सेनापती बापट
(ड) प्रबोधनकार ठाकरे
5/12
(५) २८ सप्टेंबर १९५३ च्या कराराप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेचे वर्षातील एक अधिवेशन ------ येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) नागपूर
(ड) औरंगाबाद
6/12
(६) २१ नोव्हेंबर १९५५ रोजी ------ यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर काढलेल्या मोर्चावर लाठीमार झाला.
(अ) भाई माधवराव बागल
(ब) कॉ. श्रीपाद अमृत डांगे
(क) एस. एम. जोशी
(ड) सेनापती बापट
7/12
(७) ३० नोव्हेंबर १९५७ रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीने ------ यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढला.
(अ) भाई माधवराव बागल
(ब) सेनापती बापट
(क) प्रबोधनकार ठाकरे
(ड) उद्धवराव पाटील
8/12
(८) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या --------- वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली.
(अ) नवयुग
(ब) प्रबोधन
(क) मराठा
(ड) नवाकाळ
9/12
(१०) मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करण्याची शिफारस करणारा आयोग -------
(अ) मुंबई पुनर्रचना कायदा
(ब) महाराष्ट्र एकीकरण परिषद
(क) राज्य पुनर्रचना आयोग
(ड) संयुक्त महाराष्ट्र समिती
10/12
(१०) टिळक स्मारक मंदिरात स्थापन झालेली समिती ----------
(अ) मुंबई पुनर्रचना कायदा
(ब) महाराष्ट्र एकीकरण परिषद
(क) राज्य पुनर्रचना आयोग
(ड) संयुक्त महाराष्ट्र समिती
11/12
(११) एप्रिल १९६० मध्ये संसदेने महाराष्ट्रासंबंधी मंजूर केलेला कायदा -------
(अ) मुंबई पुनर्रचना कायदा
(ब) महाराष्ट्र एकीकरण परिषद
(क) राज्य पुनर्रचना आयोग
(ड) संयुक्त महाराष्ट्र समिती
12/12
(१२) बेळगाव साहित्य संमेलनात स्थापन केलेली परिषद --------
(अ) मुंबई पुनर्रचना कायदा
(ब) महाराष्ट्र एकीकरण परिषद
(क) राज्य पुनर्रचना आयोग
(ड) संयुक्त महाराष्ट्र समिती
0 Comments