स्वाध्याय स्वातंत्र्यप्राप्ती वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ बारावा स्वातंत्र्यप्राप्ती या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(१) हंगामी सरकारचे ........... हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल
(ब) महात्मा गांधी
(क) पं.जवाहरलाल नेहरू
(ड) बॅ.जीना
(२) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची
निर्मिती करण्याची योजना .......... यांनी तयार
केली.
(अ) लॉर्ड वेव्हेल
(ब) स्टॅफर्ड क्रिप्स
(क) लॉर्ड माउंटबॅटन
(ड) पॅथिक लॉरेन्स
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) बॅ.जीना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने
पुरस्कार केला ?
(२) त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली.
(२) हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला
नाही.
(३) वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
४. दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा.
१९४५ ------------
१९४६ ------------
१९४७ ------------
१९४८ ------------
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने
पावले का उचलली ?
(२) माउंटबॅटन योजनेविषयी माहिती लिहा.
(३) १६ ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून
पाळण्याचे मुस्लीम लीगने का जाहीर केले?
त्याचे कोणते परिणाम झाले?
स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय-
1/14
(१) हंगामी सरकारचे ------ हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल
(ब) महात्मा गांधी
(क) पं. जवाहरलाल नेहरू
(ड) बॅ. जीना
2/14
(२) भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना ------ यांनी तयार केली.
(अ) लॉर्ड वेव्हेल
(ब) स्टॅफर्ड क्रिप्स
(क) लॉर्ड माउंटबॅटन
(ड) पॅथिक लॉरेन्स
3/14
(३) ------- यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून 'पाकिस्तान' या स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली.
(अ) बॅरिस्टर महम्मद अली जीना
(ब) चौधरी रहमत अली
(क) डॉ. मुहम्मद इक्बाल
(ड) आगाखान
4/14
(४) राष्ट्रीय सभेची उभारणी ------ तत्त्वावर झाली होती.
(अ) स्वातंत्र्याच्या
(ब) हिंदुत्वाच्या
(क) चळवळीच्या
(ड) धर्मनिरपेक्षतेच्या
5/14
(५) इंग्लंडचे प्रधानमंत्री ------ यांनी इंग्लंड जून १९४८ पूर्वी भारतावरील आपली सत्ता सोडून देईल, असे घोषित केले.
(अ) विन्स्टन चर्चिल
(ब) लिनलिथगो
(क) अॅटली
(ड) माउंटबॅटन
6/14
(६) वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक ------ येथे आयोजित करण्यात आली होती.
(अ) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) सिमला
(ड) मुंबई
7/14
(७) सुरुवातीस ------ हंगामी सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला.
(अ) राष्ट्रीय सभेने
(क) हिंदू महासभेने
(ब) मुस्लीम लीगने
(ड) किसान संघटनेने
8/14
(८) मुस्लीम लीगने १६ ऑगस्ट १९४६ हा दिवस ------ म्हणून पाळण्याचे जाहीर केले.
(अ) अहिंसा दिन
(ब) धार्मिक दिन
(क) प्रत्यक्ष कृतिदिन
(ड) स्वातंत्र्य लढादिन
9/14
(९) ------ नुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
(अ) माउंटबॅटन योजना
(ब) त्रिमंत्री योजना
(क) वेव्हेल योजना
(ड) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
10/14
(१०) भारतीय स्वातंत्र्याच्या आड ------- प्रश्न येणार नाहीत, असे प्रधानमंत्री अॅटली याने भारतीयांना आश्वासन दिले.
(अ) दलितांचे
(ब) उच्चवर्णीयांचे
(क) अल्पसंख्याकांचे
(ड) संस्थानिकांचे
11/14
(११) सर्वप्रथम स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडणारे प्रसिद्ध कवी ------
(अ) चौधरी रहमत अली
(ब) डॉ. मुहम्मद इक्बाल
(क) महात्मा गांधी
(ड) लॉर्ड माउंटबॅटन
12/14
(१२) भारताचे शेवटचे व्हाइसरॉय ------
(अ) चौधरी रहमत अली
(ब) डॉ. मुहम्मद इक्बाल
(क) महात्मा गांधी
(ड) लॉर्ड माउंटबॅटन
13/14
(१३) पाकिस्तानची कल्पना मांडणारे ------
(अ) चौधरी रहमत अली
(ब) डॉ. मुहम्मद इक्बाल
(क) महात्मा गांधी
(ड) लॉर्ड माउंटबॅटन
14/14
(१४) हिंदू-मुस्लीम दंगली शांत करण्यासाठी नोआखाली येथे गेलेले ------
(अ) चौधरी रहमत अली
(ब) डॉ. मुहम्मद इक्बाल
(क) महात्मा गांधी
(ड) लॉर्ड माउंटबॅटन
0 Comments