स्वाध्याय स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ सहावा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
(१) भारत सेवक समाजाची स्थापना .......... यांनी
केली.
(अ) गणेश वासुदेव जोशी
(ब) भाऊ दाजी लाड
(क) म.गो.रानडे
(ड) गोपाळ कृष्ण गोखले
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन .......... येथे
भरवण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) कोलकाता
(ड) लखनौ
(३) गीतारहस्य हा ग्रंथ .......... यांनी लिहिला.
(अ) लोकमान्य टिळक
(ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय
(ड) बिपीनचंद्र पाल
(ब) नावे लिहा.
(१) मवाळ नेते .............. ..............
(२) जहाल नेते .............. ..............
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत
झाली.
(२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.
(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.
३. टीपा लिहा.
(१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे
(२) वंगभंग चळवळ
(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री
४. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील
मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
• प्रशासकीय केंद्रीकरण
• आर्थिक शोषण
• पाश्चात्त्य शिक्षण
• भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास
• वृत्तपत्रांचे का
1/10
(१) भारत सेवक समाजाची स्थापना ---- यांनी केली.
2/10
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन ----- येथे भरवण्यात आले.
3/10
(३) 'गीतारहस्य' हा ग्रंथ ---- यांनी लिहिला.
4/10
(४) 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर' ही संस्था ----- येथे गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे.
5/10
(५) ----- हे वृत्तपत्र जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते.
6/10
(६) भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याची घोषणा भारतमंत्री ----- यांनी १९१७ मध्ये केली.
7/10
(७) मुस्लीम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ ----- यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले.
8/10
(८) भारताप्रमाणेच ----- या देशातही वसाहतवादाविरुद्ध होमरूल चळवळ सुरू झाली होती.
9/10
(९) वंगभंग चळवळी दरम्यान ----- हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले.
10/10
(१०) १९०६ साली ----- या पक्षाची स्थापना झाली.
Result:
0 Comments