Ticker

6/recent/ticker-posts

समतेचा लढा स्वाध्याय । samtecha ladha swadhyay । 11 समतेचा लढा स्वाध्याय । 8th itihas chapter 11

स्वाध्याय समतेचा लढा वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ अकरावा समतेचा लढा या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
स्वाध्याय समतेचा लढा वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

स्वाध्याय समतेचा लढा वर्ग आठवा। Swadhyay

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दन सावे) 
(१) राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना यांनी केली. 
(२) अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष हे होते. 
(३) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 
२. टीपा लिहा. 
(१) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य 
(२) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा 
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 
(१) सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले. 
(२) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली.
(३) राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. 
४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 
(१) आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ? 
(२) पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. 
(३) कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले? 
(४) स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

स्वाध्याय समतेचा लढा वर्ग आठवा। Swadhyay

समतेचा लढा स्वाध्याय-


1/20
(१) अखिल भारतीय किसान सभेचे ----- हे अध्यक्ष होते.
(अ) साने गुरुजी
(ब) स्वामी सहजानंद सरस्वती
(क) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
(ड) मानवेंद्रनाथ रॉय
2/20
(२) १९३६ साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ----- येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते.
(अ) नागपूर
(ब) बारामती
(क) फैजपूर
(ड) मिरज
3/20
(३) पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे ; या मागणीसाठी ------ यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले.
(अ) साने गुरुजी
(ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(क) कर्मवीर दादासाहेब गायकवाड
(ड) बाबासाहेब बोले
4/20
(४) ------ यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना १० जून १८९० पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.
(अ) श्रीपाद अमृत डांगे
(ब) शशिपद बॅनर्जी
(क) लाला लजपतराय
(ड) नारायण मेघाजी लोखंडे
5/20
(५) 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस'च्या (आयटक) कार्यात ------ यांचा मोठा वाटा होता.
(अ) आचार्य नरेंद्र देव
(ब) ना. म. जोशी
(क) डॉ. राममनोहर लोहिया
(ड) लाला लजपतराय
6/20
(६) १८८१ मध्ये यांनी मार्क्सविषयी लेख ------ लिहिला होता.
(अ) डॉ. राममनोहर लोहिया
(ब) लोकमान्य टिळक
(क) महात्मा गांधी
(ड) श्रीपाद अमृत डांगे
7/20
(७) 'सेवासदन' ही महिलांसाठीची संस्था ----- यांनी स्थापन केली.
(अ) पंडिता रमाबाई
(ब) रमाबाई रानडे
(क) डॉ. रखमाबाई सावे
(ड) डॉ. आनंदीबाई जोशी
8/20
(८) 'विटाळ विध्वंसन' या आपल्या पुस्तकातून ------ यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले.
(अ) गोपाळबाबा वलंगकर
(ब) शिवराम जानबा कांबळे
(क) ठक्कर बाप्पा
(ड) आप्पासाहेब पटवर्धन
9/20
(९) कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ------ मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून झालेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
(अ) पंढरपूरच्या विठ्ठल
(ब) पुण्याच्या पर्वती
(क) नाशिकच्या काळाराम
(ड) तुळजापूरच्या भवानी
10/20
(१०) कोल्हापूर संस्थानात ------ यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.
(अ) महात्मा जोतीराव फुले
(ब) राजर्षी शाहू महाराज
(क) छत्रपती राजाराम महाराज
(ड) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
11/20
(११) राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेची स्थापना ------ यांनी केली.
(अ) लाला लजपतराय
(ब) बाबासाहेब बोले
(क) डॉ. रखमाबाई जनार्दन सावे
(ड) साने गुरुजी
12/20
(१२) अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष ------ हे होते.
(अ) लाला लजपतराय
(ब) बाबासाहेब बोले
(क) डॉ. रखमाबाई जनार्दन सावे
(ड) साने गुरुजी
13/20
(१३) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ------ होते.
(अ) लाला लजपतराय
(ब) बाबासाहेब बोले
(क) डॉ. रखमाबाई जनार्दन सावे
(ड) साने गुरुजी
14/20
(१४) मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक ------ यांनी संमत करून घेतले.
(अ) साने गुरुजी
(ब) डॉ. रखमाबाई जनार्दन सावे
(क) बाबासाहेब बोले
(ड) दीनबंधु मित्र
15/20
(१५) 'नीलदर्पण' या ------ यांच्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली.
(अ) साने गुरुजी
(ब) डॉ. रखमाबाई जनार्दन सावे
(क) बाबासाहेब बोले
(ड) दीनबंधु मित्र
16/20
(१६) 'सोमवंशीय मित्र' मासिकातून मुरळी, जोगतिणी यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे -----
(अ) बाबा रामचंद्र
(ब) नारायण मेघाजी लोखंडे
(क) शिवराम जानबा कांबळे
(ड) पेरियार रामस्वामी
17/20
(१७) सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष ------
(अ) बाबा रामचंद्र
(ब) शिवराम जानबा कांबळे
(क) नारायण मेघाजी लोखंडे
(ड) पेरियार रामस्वामी
18/20
(१८) तमिळनाडूत अस्पृश्यता निर्मूलनासाठी चळवळ उभारणारे ------
(अ) पेरियार रामस्वामी
(ब) मानवेंद्रनाथ रॉय
(क) शिवराम जानबा कांबळे
(ड) बाबा रामचंद्र
19/20
(१९) आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग असणारे -----
(अ) नारायण मेघाजी लोखंडे
(ब) मानवेंद्रनाथ रॉय
(क) शिवराम जानबा कांबळे
(ड) बाबा रामचंद्र
20/20
(२०) 'किसान सभे'ची स्थापना करणारे -------
शिवराम जानबा कांब
(ब) मानवेंद्रनाथ रॉय
(क) शिवराम जानबा कांबळे
(ड) बाबा रामचंद्र
Result:

Post a Comment

0 Comments