स्वाध्याय सशस्त्र क्रांतिकारी चळवळ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी
इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ दहावा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पुन्हा लिहा.
(पं.श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)
(१) स्वा.सावरकर यांनी ...... ही क्रांतिकारकांची
गुप्त संघटना स्थापन केली.
(२) पंजाबमध्ये ..... यांनी सरकार विरोधी उठावाचे
आयोजन केले.
(३) इंडिया हाउसची स्थापना ..... यांनी केली.
२. पुढील तक्ता पूर्ण करा.
क्रांतिकारक संघटना
................... अभिनव भारत
बारींद्रकुमार घोष ....................
चंद्रशेखर आझाद ...................
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
.(१) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
(२) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली.
(३) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती
विधिमंडळात बाँब फेकले.
४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तान्त
लिहा.
(२) स्वा.सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट
करा
सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय-
1/13
(१) स्वा. सावरकर यांनी ----- ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली.
(अ) अनुशीलन समिती
(ब) मित्रमेळा
(क) भारत सेना
(ड) मनूस्मृती
2/13
(२) पंजाबमध्ये ----- यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले.
(अ) रामसिंह कुका
(ब) बिरसा मुंडा
(क) बटुकेश्वर दत्त
(ड) भगतसिंग
3/13
(३) इंडिया हाउसची स्थापना ----- यांनी केली.
(अ) अनंत लक्ष्मण कान्हेरे
(ब) बाळकृष्ण चाफेकर
(क) सदाशिव खानखोजे
(ड) पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
4/13
(४) ----- या युवकाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध केला.
(अ) सदाशिव खानखोजे
(ब) बाळकृष्ण चाफेकर
(क) अनंत लक्ष्मण कान्हेरे
(ड) चंद्रशेखर आझाद
5/13
(५) बिहारमध्ये ----- यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी सरकारविरुद्ध मोठा उठाव केला.
(अ) बिरसा मुंडा
(ब) रामसिंह कुका
(क) भाई परमानंद
(ड) अनंत सिंग
6/13
(६) 'अनुशीलन समिती' या क्रांतिकारी संघटनेला ----- यांचा सल्ला व मार्गदर्शन लाभत असे.
(अ) अरविंद घोष
(ब) बारींद्रकुमार घोष
(क) खुदीराम बोस
(ड) रासबिहारी बोस
7/13
(७) जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत ----- यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला.
(अ) प्रीतिलता वड्डेदार
(ब) कल्पना दत्त
(क) मादाम कामा
(ड) शांती घोष
8/13
(८) कोलकाता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात ----- या युवतीने बंगाल प्रांताच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
(अ) शांती घोष
(ब) प्रीतिलता वड्डेदार
(क) सुनीती चौधरी
(ड) बीना दास
9/13
(९) अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ----- हे क्रांतिकारक ठार झाले.
(अ) भगतसिंग
(ब) चंद्रशेखर आझाद
(क) मदनलाल धिंग्रा
(ड) खुदीराम बोस
10/13
(१०) 'माझी जन्मठेप' या ----- यांच्या आत्मचरित्रात त्यांना तुरुंगात आलेले अनुभव लिहून ठेवले आहेत.
(अ) भगतसिंग
(ब) वासुदेव बळवंत फडके
(क) स्वातंत्र्यवीर सावरकर
(ड) बाबा सावरकर
11/13
(११) अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र ----- येथे होते.
(अ) कोलकाता
(ब) ढाका
(क) माणिकताळा
(ड) चितगाव
12/13
(१२) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे तरुण क्रांतिकारक ----- विचारांनी प्रभावित झालेले होते.
(अ) भांडवलशाही
(ब) साम्राज्यवादी
(क) धार्मिक
(ड) समाजवादी
13/13
(१३) बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे ----- हे प्रमुख होते.
(अ) अनंत सिंग
(ब) गणेश घोष
(क) रासबिहारी बोस
(ड) सूर्य सेन
0 Comments