Ticker

6/recent/ticker-posts

Swadhyay ladhyache antim parv स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व वर्ग आठवा

स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ नववा स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व  या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

स्वाध्याय स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व वर्ग आठवा। Swadhyay

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे) 

(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे ............ हे पहिले सत्याग्रही होते. 

(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला .......... असे म्हटले जाते. 

(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ....... बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. 

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

(१) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. 

(२) आझाद हिंद सेनेला शस्त्रेखाली ठेवावी लागली. 

(३) प्रतिसरकार जनतेचे प्रेणास्थान ठरले. 

 ३. पुढील तक्ता पूर्ण करा

संघटना                   ---- संस्थापक 

फॉरवर्ड ब्लॉक        --------

इंडियन इंडिपेंडन्स   --------

लीग तुफान सेन    --------

४. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

(१) शिरीषकुमारचे कार्य तुम्हांस कसे प्रेणादायी आहे? 

(२) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले? 

(३) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली?


स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व  प्रारंभ स्वाध्याय-



1/14
(१) वैयक्तिक सत्याग्रहाचे ----- हे पहिले सत्याग्रही होते.
(अ) विनोबा भावे
(ब) साने गुरुजी
(क) महात्मा गांधी
(ड) पंडित जवाहरलाल नेहरू
2/14
(२) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ----- असे म्हटले जाते.
(अ) भारत छोडो आंदोलन
( ब) सविनय कायदेभंग
(क) ऑगस्ट क्रांती
(ड) स्वातंत्र्यसमर
3/14
(३) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने ----- बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
(अ) लक्षद्वीप
(ब) म्यानमार
(क) श्रीलंका
(ड) अंदमान व निकोबार
4/14
(४) स्वातंत्र्याची मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर १९३९ मध्ये ----- प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.
(अ) आझाद हिंद सेनेच्या
(ब) राष्ट्रीय सभेच्या
(क) मुस्लिम लीगच्या
(ड) भारत छोडो चळवळीच्या
5/14
(५) १९४२ च्या राष्ट्रीय आंदोलनाच्या काळात ----- यांच्या राष्ट्रभक्तिपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढला.
(अ) विनोबा भावे
(ब) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
(क) महात्मा गांधी
(ड) साने गुरुजी
6/14
(६) १९३७ साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्य निवडणुकीत ----- प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले.
(अ) पाच
(ब) आठ
(क) नऊ
(ड) अकरा
7/14
(७) सातारा जिल्ह्यात ----- यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
(अ) क्रांतिसिंह नाना पाटील
(ब) ना. ग. गोरे
(क) एस. एम. जोशी
(ड) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
8/14
(८) 'छोडो भारत' ठराव राष्ट्रीय सभेच्या ----- अधिवेशनात प्रचंड बहुमताने मंजूर झाला.
(अ) वर्धा
(ब) नागपूर
(क) मुंबई
(ड) सातारा
9/14
(९) सिंध प्रांतात ----- यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना फाशी दिली गेली.
(अ) खुदिराम बोस
(ब) अशफाक उल्ला खान
(क) प्रफुल्ल चाकी
(ड) हेमू कलानी
10/14
(१०) भारत दुसऱ्या महायुद्धात सामील झाल्याची घोषणा करणारे व्हाइसरॉय -----
(अ) ओडवायर
(ब) लॉर्ड लिनलिथगो
(क) लॉर्ड माऊंटबेटन
( ड) विस्टन चर्चिल
11/14
(११) राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष -----
(अ) महात्मा गांधी
(ब) खान अब्दुल गफारखान
(क) मौलाना आबूल कलाम आझाद
(ड) अशफाक उल्ला खान
12/14
(१२) मुंबई अधिवेशनात 'छोडो भारत' ठराव मांडणारे नेते -----
(अ) पंडित जवाहरलाल नेहरू
( ब) महात्मा गांधी
(क) सुभाषचंद्र बोस
(ड) सरदार वल्लभभाई पटेल
13/14
(१३) आपल्या राष्ट्रसंत राष्ट्रभक्तिपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवणारे राष्ट्रसंत -----
(अ) विनोबा भावे
(ब) साने गुरुजी
(क) महात्मा गांधी
(ड) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
14/14
(१४) आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे ----
(अ) सुभाषचंद्र बोस
(ब) सरदार वल्लभभाई पटेल
(क) खान अब्दुल गफारखान
(ड) रासबिहारी बोस
Result:

Post a Comment

0 Comments