Ticker

6/recent/ticker-posts

Swadhyay asahakar chalval swadhyay स्वाध्याय असहकार चळवळ वर्ग आठवा

स्वाध्याय असहकार चळवळ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी

इयत्ता आठवी वर्गातील इतिहास विषयातील पाठ सातवा असहकार चळवळ  या पाठावरील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. सर्वप्रथम पातील Swadhay पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू.
स्वाध्याय असहकार चळवळ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी


स्वाध्याय असहकार चळवळ वर्ग आठवा Swadhyay Ethihas 8th class इयत्ता आठवी


१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात .......... या देशातून केली. 

(अ) भारत 

(ब) इंग्लंड 

 (क) दक्षिण आफ्रिका 

(ड) म्यानमार 

(२) शेतकऱ्यांनी .......... जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. 

(अ) गोरखपूर 

(ब) खेडा 

 (क) सोलापूर 

(ड) अमरावती 

(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या .......... या किताबाचा त्याग केला. 

(अ) लॉर्ड 

(ब) सर 

 (क) रावबहादूर 

(ड) रावसाहेब 

२. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

(१) दक्षिण आफ्रिकेत कृष्णवर्णीयांवर १९०६ च्या आदेशान्वये कोणती बंधने घातली गेली ? 

(२) गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला 

(३) जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश देणारा अधिकारी कोण होता ? 

३. पुढील प्रश्नांची उत्तरे २५ ते ३० शब्दांत लिहा. 

(१) सत्याग्रहाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करा. 

(२) स्वराज्य पक्षाची स्थापना का करण्यात आली ? 

४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

(१) रौलट कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला. 

(२) गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. 

(३) भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घातला. 

(४) भारतात खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली.

स्वाध्याय असहकार चळवळ वर्ग आठवा। Swadhyay

असहकार चळवळ स्वाध्याय-






1/11
(१) गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ----- या देशातून केली.
(अ) भारत
(ब) इंग्लंड
(क) दक्षिण आफ्रिका
(ड) म्यानमार
2/11
(२) शेतकऱ्यांनी ----- जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली.
(अ) गोरखपूर
(ब) खेडा
(क) सोलापूर
(ड) अमरावती
3/11
(३) जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने त्यांना दिलेल्या ----- या किताबाचा त्याग केला.
(अ) लॉर्ड
(ब) सर
(क) रावबहादूर
(ड) रावसाहेब
4/11
(४) इ. स. १९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड --- या नावाने ओळखला जातो.
(अ) मवाळयुग
(ब) जहालयुग
(क) क्रांतिकारीयुग
(ड) गांधीयुग
5/11
(५) दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर ----- यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी देशभर दौरा केला.
(अ) दादाभाई नौरोजी
(ब) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
(क) नामदार गोपाळ कृष्ण गोखले
(ड) लोकमान्य टिळक
6/11
(६) १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंत राष्ट्रीय चळवळीची सूत्रे ----- यांच्याकडे आली.
(अ) दादाभाई नौरोजी
(ब) सुभाषचंद्र बोस
(क) महात्मा गांधी
(ड) पंडित जवाहरलाल नेहरू
7/11
(७) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ----- कमिशनची नियुक्ती केली.
(अ) हंटर
(ब) सायमन
(क) रौलट
(ड) ओडवायर
8/11
(८) १९२० मध्ये झालेल्या राष्ट्रीय सभेच्या ----- अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली.
(अ) लाहोर
(ब) अमृतसर
(क) मुंबई
(ड) नागपूर
9/11
(९) सायमन कमिशन विरोधात निदर्शनाचे नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ----- या अधिकाऱ्याने केलेल्या हल्ल्यात घायाळ होऊन त्यातच त्यांचे निधन झाले.
( अ) ओडवायर
(ब) साँडर्स
(क) डायर
(ड) हंटर
Option
10/11
(१०) भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत, अशी टीका भारतमंत्री ----- यांनी केली.
(अ) मोलें
(ब) माँटेग्यू
(ड) मिंटो
(क) बर्कनहेड
11/11
स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा -------- रोजी देशभर करण्यात आली.
(अ) २६ जानेवारी १९३०
(ब) २६ जानेवारी १९३१
(क)२६ जानेवारी १९३३
(ड)२६ जानेवारी १९४७
Result:

Post a Comment

0 Comments