Ticker

6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास भारतीय कलांचा इतिहास bhartiya kalancha itihas swadhyay

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास भारतीय कलांचा इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास भारतीय कलांचा इतिहास bhartiya kalancha itihas swadhyay

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

Swadhyay class 10 history-

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -भारतीय कलांचा इतिहास

itihas-swadhyay-10th

1/20
(अ) चित्रकला आणि शिल्पकला यांचा ------ 'मध्ये समावेश होतो.
(अ) दृक्कला
(ब) ललित कला
(क) लोककला
(ड) अभिजात कला
2/20
(२) मथुरा शिल्पशैली ------ काळात उदयाला आली.
(अ) कुशाण
(ब) गुप्त
(क) राष्ट्रकूट
(ड) मौर्य
3/20
(३) ललित कलांना ------ असेही म्हटले जाते.
(अ) लोककला
(ब) आंगिक कला
(क) दृक्कला
(ड) नागरकला
4/20
(४) ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा ' ------ चित्रकला' लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे.
(अ) चित्रकथी
(ब) मराठा
(क) वारली
(ड) अभिजात
5/20
(५) चालुक्य राजा सोमेश्वर याने '------ ' या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे.
(अ) नाट्यशास्त्र
(ब) किताब-ए-नवरस
(क) अजिंठ्याची चित्रकला
(ड) अभिलषितार्थचिंतामणी
6/20
(६) प्राचीन भारतीय वाङ्मयात ------ अभिजात कलांचा उल्लेख आहे.
(अ) नऊ
(ब) छत्तीस
(क) चौसष्ट
(ड) चौऱ्याऐंशी
7/20
(७) मुघल सम्राट ------ याच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला.
(अ) अकबर
(ब) औरंगजेब
(क) जहांगीर
(ड) बाबर
8/20
(८) गंगाराम तांबट या मराठी चित्रकाराने काढलेली चित्रे अमेरिकेतील ------ विद्यापीठात जतन करून ठेवलेली आहेत.
(अ) स्टॅनफोर्ड
(ब) केंब्रिज
(क) ऑक्सफोर्ड
(ड) येल
9/20
(९ ) ------ हे पाश्चात्त्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते.
(अ) रेखाचित्रांच्या आकृती
(ब) वनस्पतिजन्य रंगांचा वापर
(क) चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण
(ड) निसर्गचित्रे
10/20
(१०) अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम ------ यांनी केले.
(अ) पेस्तनजी बोमनजी
(ब) गंगाराम तांबट
(क) जेम्स वेल्स
(ड) राजा रविवर्मा
11/20
(११) ------ येथील अशोकस्तंभाच्या शीर्षावरील चार सिंहांच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.
(अ) बोधगया
(ब) पाटलीपुत्र
(क) सांची
(ड) सारनाथ
12/20
(१२) इंडोनेशियातील ------ येथील स्तूप हा जगातील सर्वांत मोठा स्तूप जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केले आहे.
(अ) सिगिरिया
(ब) बोरोबुदूर
(क) अलेक्झांड्रिया
(ड) अंगकोर
Option
13/20
(१३) ------ शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेला.
(अ) गांधार
(ब) नागर
(क) द्राविड
(ड) मथुरा
14/20
(१४) भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्या शतकात ------ साम्राज्याच्या काळात झाली.
(अ) मौर्य
(ब) कुशाण
(क) गुप्त
(ड) चोळ
15/20
(१५) उत्तर भारतातील 'नागर' आणि दक्षिण भारतातील 'द्राविड ' या दोन मंदिर स्थापत्य शैलींमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला ------ शैली' असे म्हणतात.
(अ) गांधार
(ब) मथुरा
(क) भूमिज
(ड) वेसर
16/20
(१६) भरतमुनींनी लिहिलेला '------' हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर ऊहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो.
(अ) मानसोल्लास
(ब) अभिलषितार्थचिंतामणी
(क) नाट्यशास्त्र
(ड) रसरत्नाकर
17/20
(१७) भारतात शास्त्रीय संगीताच्या ------ या दोन प्रमुख शाखा आहेत.
(अ) लोकसंगीत व नाट्यसंगीत
(ब) दादरा व ठुमरी
(क) भजन व कव्वाली
(ड) हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीत
18/20
(१८) पुण्यात प्रतिवर्षी ------- संगीतमहोत्सव साजरा होतो.
(अ) काळाघोडा
(ब) गुणीदास
(क) सवाई गंधर्व
(ड) घारापुरी
19/20
(१९) विजापूरचा सुलतान इब्राहीम आदिलशाह दुसरा याने ' ------' हा संगीतशास्त्राशी संबंधित ग्रंथ लिहिला.
(अ) तुझुक-इ-बाबरी
(ब) ऐन-इ-अकबरी
(क) पद्मावत
(ड) किताब-ए-नवरस
20/20
(२०) पाश्चात्त्य संगीताचा भारतीय संगीताशी मेळ घालून नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांत ------ यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते.
(अ) झाकीर हुसेन
(ब) उदय शंकर
(क) पंडित शिवकुमार शर्मा
(ड) पंडित रविशंकर
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments