Ticker

6/recent/ticker-posts

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास उपयोजित इतिहास itihas swadhyay 10th upyojit itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास उपयोजित इतिहास

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील  इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. 

स्वाध्याय इयत्ता दहावी उपयोजित इतिहास itihas swadhyay 10th upyojit itihas

स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-

सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.

इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा. 

इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. १ (अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. )
प्र. १ (ब)पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २ (अ)दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.)
प्र. २. (ब)टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.)
प्र. ३ (अ)पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.)१५
प्र. ३. (ब)थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ४.दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. )
प्र ५ .पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)१२
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा.
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा.
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा.
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा.
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा.
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एकूण गुण४०६०


इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -उपयोजित इतिहास 

itihas-swadhyay-10th


1/8
(१) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ------- या शहराचे उत्खनन करताना सापडले.
(अ) दिल्ली
(ब) हडप्पा
(क) उर
(ड) कोलकाता
2/8
(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ----- येथे आहे.
(अ) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) मुंबई
(ड) चेन्नई
3/8
(३) भारतातील ------- या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.
(अ) मुंबई
(ब) बेंगळुरू
(क) चेन्नई
(ड) कोलकाता
4/8
(४) ------ ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
(अ) तत्त्वज्ञान
(ब) इतिहास
(क) तंत्रज्ञान
(ड) अध्यात्म
5/8
(५) सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे; या हेतूने ------- या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
(अ) राष्ट्रसंघ
(ब) संयुक्त राष्ट्रे
(क) युनेस्को
(ड) विश्वस्त मंडळ
6/8
(६) सातारा जिल्ह्यातील ------ हे पश्चिम घाटरांगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे.
(अ) बालाघाटचा डोंगर
(ब) मेळघाट
(क) मसाईचे पठार
(ड) कास पठार
7/8
(७) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(अ) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(ब) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(क) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
(ड) ) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
8/8
(८) योग्य पर्याय निवडा.
(अ) लाल किल्ला - उदयपूर
(ब) जंतरमंतर - जयपूर
(क) बृहदिश्वर मंदिर - तंजावर
(ड) कॅपिटल कॉम्प्लेक्स - चंदिगढ
Result:
@@@@

Post a Comment

0 Comments