स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास विषयातील स्वाध्याय सोडवणार आहोत. सर्व प्रश्नांचा समावेश असलेला स्वाध्याय सोडवून आपण अधिक सराव करू शकता. परीक्षेत आपणास सर्व प्रश्न सोडवता यावीत यासाठी सराव करणे आवश्यक असते आपण Swadhay सोडवून असा सराव करू शकता. इयत्ता १० वी मधील इतिहास विषयातील सर्व पाठांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास आपणास अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास-
सर्वप्रथम आपण इतिहास विषयातील सर्व पाठ व त्याची नावे पाहू. त्यानंतर इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय अभ्यासू. इयत्ता दहावीच्या इतिहास विषयामध्ये पुढील पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा, इतिहासलेखन : भारतीय परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन.
इतिहास विषयातील पाठावर आधिरीत सर्व प्रश्नांचा स्वाध्याय दिलेला आहे. खालील स्वाध्याय वाचन करा व त्यावर स्वाध्याय सोडवा. सर्व प्रश्न महतत्वाचे आहेत तेव्हा सर्व प्रश्न सोडवा. पाठावर विचारली जाणारे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न सोडवा. जो प्रश्न चुकेल तो पुन्हा पुन्हा वाचन करून सोडवा. अशा प्रकारे सराव करून सर्व प्रश्न सोडवा.
इतिहास इयत्ता १० वी कृतीपत्रिका-
प्रश्न क्र. |
प्रश्नप्रकार |
गुण |
विकल्पासह गुण |
प्र. १ (अ) |
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ( ४ उपप्रश्न असतील. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. ) |
४ |
४ |
प्र. १ (ब) |
पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. ( या प्रश्नप्रकारात ४-४ जोड्यांचे चार गट दिले जातील. प्रत्येक गटातून चुकीची असलेली एक जोडी ओळखून दुरुस्त जोड्या लिहिणे अपेक्षित आहे. चारही उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) |
४ |
४ |
प्र. २ (अ) |
दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा. ( यात 'संकल्पनाचित्र', 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा तयार करा', 'ओघतक्ता तयार करा', 'घटना कालानुक्रमे योग्य ठिकाणी दर्शवा' असे प्रश्नप्रकार येतील. ३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.) |
४ |
६ |
प्र. २. (ब) |
टिपा लिहा / संकल्पना स्पष्ट करा. (३ उपप्रश्नांपैकी कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे.) |
४ |
६ |
प्र. ३ (अ) |
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (यात ५ विधाने असतील. त्यांपैकी कोणतीही २ विधाने सकारण स्पष्ट करणे.) |
६ |
१५ |
प्र. ३. (ब) |
थोडक्यात उत्तरे लिहा. (यात ३ उपप्रश्न असतील. त्यांतील कोणतेही २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) |
६ |
९ |
प्र. ४. |
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. ( उताऱ्यावरील प्रश्न हे केवळ लेखन, वाचन तपासणारे नव्हेत; तर इतिहास विषयाचे ज्ञान व आकलन तपासणारे असतील. यात प्रत्येकी १ गुणाचे २ प्रश्न व २ गुणांचा १ मुक्तोत्तरी प्रश्न समाविष्ट असेल. ) |
४ |
४ |
प्र ५ . |
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (यात पुढील प्रश्नप्रकारांपैकी कोणतेही ३ प्रश्नप्रकार विचारले जातील. त्यांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.) |
८ |
१२ |
|
• तक्त्याच्या मदतीने सविस्तर उत्तर लिहा. |
|
|
|
• ऐतिहासिक प्रक्रिया / टप्पे सविस्तर स्पष्ट करा. |
|
|
|
• साम्य व फरकाचे मुद्दे शोधा. |
|
|
|
• दोन घटनांमधील परस्परसंबंध / कारणमीमांसा लिहा. |
|
|
|
• विस्तृत निबंधवजा प्रश्नांची उत्तरे लिहा. |
|
|
|
• चित्राचे / आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. |
|
|
|
एकूण गुण |
४० |
६० |
इतिहास इयत्ता १० वी स्वाध्याय -इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा
1/19
(१) 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' ------ यास म्हणता येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(क) लिओपॉल्ड रांके
(ड) कार्ल मार्क्स
2/19
(२) 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ------ लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स
(ब) मायकेल फुको
(क) लुसिआँ फेबर
(ड) व्हॉल्टेअर
3/19
(३) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला ------ असे म्हणतात.
(अ) पुरातत्त्वज्ञ
(ब) इतिहासकार
(क) भाषाशास्त्रज्ञ
(ड) समाजशास्त्रज्ञ
4/19
(४) जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख ------ संग्रहालयात ठेवलेला आहे.
(अ) इंग्लंडच्या
(ब) अमेरिकेच्या
(क) जर्मनीच्या
(ड) फ्रान्सच्या
5/19
(५) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील ------ संस्कृतीमध्ये झाली.
(अ) सुमेर
(ब) इजिप्शियन
(क) अरब
(ड) मोहेंजोदडो
6/19
(६) आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ------ इतिहासकारांच्या लेखनात आढळतात.
(अ) रोमन
(ब) जर्मन
(क) ग्रीक
(ड) फ्रेंच
7/19
(७) 'हिस्टरी' हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या ------ या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला.
(अ) लिओपॉल्ड रांके
(ब) जॉर्ज हेगेल
(क) मायकेल फुको
(ड) हिरोडोटस
8/19
(८) इ.स. १७३७ मध्ये जर्मनीमधील ------ विदयापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.
(अ) ऑक्सफर्ड
(ब) केंब्रिज
(क) गॉटिंगेन
(ड) स्टॅनफर्ड
9/19
(९) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने ------ यांच्या विचारांचा प्रभाव होता.
(अ) कार्ल मार्क्स
(ब) व्हॉल्टेअर
(क) जॉर्ज हेगेल
(ड) लिओपॉल्ड रांके
10/19
(५) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ------ नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली.
(अ) सर्वेक्षण
(ब) अॅनल्स
(क) अनुवाद
(ड) नॅशनॅलिझम
11/19
(११) 'अॅनल्स प्रणाली' सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय ------ इतिहासकारांना दिले जाते.
(अ) जर्मनी
(ब) ग्रीक
(क) रोमन
(ड) फ्रेंच
12/19
(१२) १९९० नंतर '------' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला.
(अ) कामगार
(ब) स्त्री
(क) पुरुष
(ड) शेतकरी
13/19
(३) मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा ------ याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
(अ) मायकेल फुको
(ब) कार्ल मार्क्स
(क) रेने देकार्त
(ड) व्हॉल्टेअर
14/19
(१४) सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे, हे ------ या विषयात शक्य नसते.
(अ) गणित
(ब) विज्ञान
(क) भूगोल
(ड) इतिहास
15/19
(१५) उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला '------ 'असे म्हणतात.
(अ) लेखनशैली
(ब) इतिहासाची साधने
(क) इतिहासलेखन
(ड) निरीक्षण पद्धती
16/19
(१६) पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा.
(अ) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी
(ब) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी अॅण्ड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(क) हिरोडोटस - द हिस्टरीज
(ड) कार्ल मार्क्स - डिसकोर्स ऑन द मेथड
17/19
(१७) पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा.
(अ) हिरोडोटस - ग्रीस
(ब) सीमाँ-द-बोव्हा - जर्मनी
(क) मायकेल फुको - फ्रान्स
(ड) रेने देकार्त देश - फ्रान्स
18/19
(१८) पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा.
(अ) इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा - व्हॉल्टेअर
(ब) इतिहासातील काल्पनिकतेवर टीका - लिओपॉल्ड रांके
(३) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो - रेने देकार्त
(अ) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर - सीमाँ-द-बोव्हा
19/19
(१) पुढीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा.
(अ) द्वंद्ववादी पद्धती - हिरोडोटस
(ब) वर्गसंघर्षाचा सिद्धांत - कार्ल मार्क्स
(क) स्त्रीवादाची मूलभूत भूमिका - सीमाँ-द-बोव्हा
(ड) संशोधनात दस्तऐवजांच्या कसून शोधावर भर - लिओपॉल्ड रांके
@@@@
0 Comments