Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय सामाजिक व राजकीय चळवळी rajyashastra swadhyay samajik va rajkiy chalvali

इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय सामाजिक व राजकीय चळवळी

इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय आज आपण सामाजिक व राजकीय चळवळी या पीठावरील स्वाध्याय आभ्यासणार आहोत. इयत्ता दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र पुस्तकात राज्यशास्त्र या विषयात एकूण पाच पाठ देण्यात आलेले आहेत. इयत्ता १० वी राज्यशास्त्र पुस्तकातील सर्वप्रथम पाठ पाहू या. पाठ १ संविधानाची वाटचाल, पाठ २ रा निवडणूक प्रक्रिया, पाठ ३ रा राजकीय पक्ष  पाठ ४ था  सामाजिक व राजकीय चळवळी, पाठ ५ वा भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने. आपण सर्वपाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत.

iyatta dahavi rajyashastra swadhyay-

कोणत्या विषयाची तयारीसाठी SWADHAY खूप म्हत्वाचा असतो. पाठावरील सर्व प्रश्न सोडवणे व अभ्यायणे म्हत्वाचे असते. बोर्ड परीक्षेत जास्त प्रमाणात हेच प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय चा अभ्यास करणे व तो सोडवणे गरजेचे असते. iyatta dahavi rajyashastra swadhyay सोडवून या विषयातील सर्व गुण सहज प्राप्त करू शकता तेव्हा या विषयातील स्वाध्याय आपण सोडवू या. 

इयत्ता दहावी राज्यशास्त्र स्वाध्याय सामाजिक व राजकीय चळवळी rajyashastra swadhyay samajik va rajkiy chalvali

राज्यशास्त्र कृतीपत्रिका - 

प्रश्न क्र.प्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
प्र. ६.दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा. (दिलेल्या ४ पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहिणे. यात प्रत्येकी १ गुणाचे ४ उपप्रश्न असतील.)
प्र. ७पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (दिलेली विधाने चूक की बरोबर हे लिहून चूक विधान व बरोबर विधान या दोन्हींसाठी स्पष्टीकरण आवश्यक आहे. चूक की बरोबर यास १ गुण व स्पष्टीकरणाला १ गुण ३ विधानांपैकी कोणतीही दोन विधाने सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ८ (अ)पुढील संकल्पना स्पष्ट करा. (यात दिलेल्या ३ संकल्पनांपैकी कोणत्याही दोन संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे.)
प्र. ८. (ब)दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. ( या प्रश्नप्रकारात 'तक्ता पूर्ण करा', 'कालरेषा पूर्ण करा', 'पायऱ्या लिहा', 'ओघतक्ता पूर्ण करा', 'संकल्पनाचित्र पूर्ण करा' असे प्रश्नप्रकार असतील. दिलेल्या ३ उपप्रश्नांपैकी २ उपप्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
प्र. ९.पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ( या प्रश्नप्रकारात चारपैकी दोन प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.)
एकूण२०३०
iyatta dahavi rajyashastra swadhyay
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 
(१) शेतकरी चळवळीची ...... ही प्रमुख मागणी आहे. 
(अ) वनजमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा. 
(ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा. 
(क) ग्राहकांचे संरक्षण करणे. 
(ड) धरणे बांधावीत. 
(२) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ...... करण्यात आली. 
(अ) जलक्रांती 
(ब) हरितक्रांती 
(क) औद्योगिक क्रांती 
(ड) धवलक्रांती 
२. संकल्‍पना स्‍पष्‍ट करा 
(१) आदिवासी चळवळ 
(२) कामगार चळवळ 
३. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 
(१) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.
(२) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. 
(३) स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? 
४. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 
(१) लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. 
(२) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. 
(३) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

राज्यशास्त्र स्वाध्याय सामाजिक व राजकीय चळवळी -

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र भारतातील न्यायव्यवस्था

1/10
(१) लोकशाहीमध्ये ------ निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(अ) राजकीय पक्ष
(ब) न्यायालये
(क) सामाजिक संस्था
(ड) दिलेल्यांपैकी नाही
2/10
(२) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे -------
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे
(ड) गुंडगिरीला महत्त्व
3/10
(3) -------- ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे.
(अ) लष्करी राजवट
(ब) लोकशाही
(क) हुकूमशाही
(ड) राजेशाही
4/10
(४)3 ------ करणे हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट असते.
(अ) शासनव्यवहार
(ब) सुविधा
(क) जनकल्याण
(ड) सार्वजनिक उपक्रम
5/10
(५) मतदान, निवडणुका, शासनव्यवहार इत्यादी बाबी या लोकशाहीचे केवळ ------ स्वरूप आहे.
(अ) आर्थिक
(ब) राजकीय
(क) सामाजिक
(ड) सर्वसमावेशक
6/10
(६) लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने ------ ही उपाययोजना राबवली.
(अ) पक्षांतर्गत निवडणूक
(ब) जनकल्याणाचे उपक्रम
(क) सत्तेचे विकेंद्रीकरण
(ड) लोकशाही मूल्यांची जपणूक
7/10
(७) ------ यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी नक्षलवाद सुरू झाला.
(अ) कामगार व दलित
(ब) मध्यम व खालचा वर्ग
(क) गरीब व सामान्य वर्ग
(ड) भूमिहीन शेतकरी व आदिवासी
8/10
(८) भारतातील ------ राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.
(अ) संसद
(ब) शासन
(क) न्यायालये
(ड) राजकीय पक्ष
9/10
(९) ------ वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होते.
(अ) जमातवाद
(ब) दहशतवाद
(क) भ्रष्टाचार
(ड) जातीयता
10/10
(१०) भारतातील लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर ------- सहभाग वाढला पाहिजे.
(अ) शासनाचा
(ब) नागरिकांचा
(क) राजकीय पक्षांचा
(ड) सामाजिक संस्थांचा
Result:
@@@@

   


@@@@

Post a Comment

0 Comments