Ticker

6/recent/ticker-posts

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय वाहतूक आणि संदेशवहन 10 vi bhugol Swadhay Prayatan vahatuk ani sandeshvahan

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय - वाहतूक आणि संदेशवहन

आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय  10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आपण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा. 

10 vi bhugol swadhyay- 

इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेटस्थान-विस्तारप्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पती  व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत. 

भूगोल-इयत्ता-१०वी-स्वाध्याय-10vi-bhugol-vahatuk-ani-sandeshvahan

भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका- 

अ क्रप्रश्नप्रकारगुणविकल्पासह गुण
०१प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा.०४०४
०२प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा०४०४
०३प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.)०४०५
०४प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा.०४०६
०५प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे)०४०६
०६प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.)०६१२
०७प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.]०६१२
०८प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा.०८१६
०९एकूण४०६५

@

भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -वाहतूक आणि संदेशवहन 

10 vi bhugol swadhyay

1/15
प्रश्न १ ला- भारतीय प्रमाणवेळेसाठी (IST) ८२°३०' पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे.
(अ) ८२°३०
(ब) ८०°३०
(क) ७२°३०
(ड) ९२°३०
2/15
प्रश्न २ रा- भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या ------ पुढे आहे.
(अ) ७ तास ३० मिनिटे
(ब) ५ तास ३० मिनिटे
(क) ६ तास ३० मिनिटे
(ड) ५ तास ४० मिनिटे
3/15
प्रश्न ३ रा- ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी -------सर्वाधिक वापर केला जातो.
(अ) जलमार्गाचा
(ब) रस्ते मार्गांचा
(क) लोहमार्गाचा
(ड) हवाई मार्गाचा
4/15
प्रश्न ४ था- भारताच्या आर्थिक विकासास ----------- मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे.
(अ) जलमार्गांनी
(ब) हवाईमार्गांनी
(क) रस्ते मार्गांनी
(ड) लोहमार्गांनी
5/15
प्रश्न ५ वा- भारतातील ---- राज्यात लोहमागांचे विरळ जाळे आढळते.
(अ) उत्तर प्रदेश
(ब) महाराष्ट्र
(क) मध्य प्रदेश
(ड) राजस्थान
6/15
प्रश्न ६ वा- ब्राझीलमध्ये --------भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे.
(अ) दक्षिण
(ब) मध्य
(क) पूर्व
(ड) वायव्य
7/15
प्रश्न ७ वा- ब्राझीलमध्ये एकूण ------प्रमाणवेळा मानल्या जातात.
(अ) दोन
(ब) तीन
(क) चार
(ड) पाच
8/15
प्रश्न ८ वा- योग्य जोडी ओळखा
(अ) ट्रान्स ॲमेझॉलियन मार्ग -प्रमुख रस्ते मार्ग
(ब) रस्ते वाहतूक - सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग
(क) रिओ दी जनेरिओ - ४०° पश्चिम रेखावृत्त
(ड) मनमाड - भारतातील रेल्वे स्थानक
(इ) वरील सर्व
9/15
प्रश्न ९ वा- ब्राझीलचा कार्निव्हल हा ----- जगप्रसिद्ध आहे.
(अ) खेळ
(ब) नृत्य प्रकार
(क) सण
(ड) खाद्य पदार्थ
10/15
प्रश्न १० वा- सांबा काय आहे?
(अ) खेळ
(ब) नृत्य प्रकार
(क) सण
(ड) खाद्य पदार्थ
11/15
प्रश्न ११ वा- वाहतूकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता?
(अ) हवाई
(ब) जलमार्ग
(क) रस्ते मार्ग
(ड) लोहमार्ग
12/15
प्रश्न १२ वा- आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात --- साठी येतात.
(अ) ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे
(ब) वैदयकीय सेवांचा लाभ मिळवणे
(क) व्यवसाय करणे
(ड) वरीस सर्व
13/15
प्रश्न १३ वा- भारत देशाच्या एकूण वाहतूक मार्गांत अंतर्गत जलमार्गांचा केवळ----- टक्का वाटा आहे.
(अ) १
(ब) २
(क) ३
(ड) ४
14/15
प्रश्न १४ वा- ------- ही ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ मानली जाते. ती ग्रीनिच वेळेच्या तीन तास मागे आहे.
(अ) (GMT-07)
(ब) (GMT-03)
(क) (GMT-02)
(ड) (GMT-04)
15/15
प्रश्न १५ वा- भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणत्या शहराजवाळून जाते ?
(अ) नागपूर
(ब) मुंबई
(क) अलाहाबाद
(ड) चेन्नई
Result:
@@@@@
अ.क्र पाठाचे नाव स्वाध्याय
क्षेत्रभेट पहा
स्थान-विस्तार पहा
प्राकृतिक रचना व जलप्रणाली पहा
हवामान पहा
नैसर्गिक वनस्पती व प्राणी पहा
लोकसंख्या पहा
मानवी वस्ती पहा
अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पहा
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन पहा
१० सर्व स्वाध्याय पहा

Post a Comment

0 Comments