भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -प्राकृतिक रचना व जलप्रणाली
आज आपण भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय 10 vi bhugol swadhyay सोडवणार आहोत. १० वी च्या वर्गातील भूगोल विषयातील पाठाचा स्वाध्याय सर्व प्रश्नासह सोडवणार आहोत. इयत्ता दहावी भूगोल विषयात असलेले सर्व पाठ प्रथम आफण पाहू. त्यानंतर त्या पाठावरील स्वाध्याय सोडवू. कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी आपला प्रत्येक पाठावरील स्वाध्याय चांगला असणे आवश्यक असतो. त्यासाठी खालील सर्व प्रश्न सोडवा.
10 vi bhugol swadhyay-
इयत्ता १० वी वर्गातील भूगोल विषयातील पाठ पुढील प्रमाणे आहोत. क्षेत्रभेट, स्थान-विस्तार, प्राकृतिक रचना व जलप्रणाली, हवामान, नैसर्गिक वनस्पत व प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन. या पाठांचा SWADHAY स्वाध्याय अभ्यासणार आहोत.
भूगोल इयत्ता १० वी कृतीपत्रिका-
| अ क्र | प्रश्नप्रकार | गुण | विकल्पासह गुण |
|---|---|---|---|
| ०१ | प्र. १. कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • अचूक पर्याय निवडा. . • दोन गटांचा विचार करून योग्य पर्याय काढा. • अचूक सहसंबंध ओळख व साखळी बनवा • अचूक पर्यायासमोरील चौकटीत खूप करा. • वाक्यांतील सहसंबंध योग्य पर्यायाने प्रस्थापित करा. | ०४ | ०४ |
| ०२ | प्र. २. (पुढीलपैकी कोणतेही एक किंवा दोन प्रश्नप्रकार विचारण्यात येतील.) (चार प्रश्नांपैकी चारही सोडवणे.) • योग्य जोड्या जुळवा • चुकीची जोडी. . • साखळी पूर्ण करा • विधानांचा योग्य क्रम लावा • वेगळा घटक ओळखा | ०४ | ०४ |
| ०३ | प्र. ३. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • एका वाक्यात उत्तरे लिहा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • विधानावरून प्रकार ओळखा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • नावे द्या (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • फरक स्पष्ट करा. (तीन प्रश्नांपैकी दोन सोडवणे.) • चूक की बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) • वर्गीकरण करा. (पाच प्रश्नांपैकी चार सोडवणे.) | ०४ | ०५ |
| ०४ | प्र. ४. (अ) (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) • नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. (सहापैकी कोणतीही चार नावे भरणे.). • माहितीच्या आधारे नकाशा तयार करा. | ०४ | ०६ |
| ०५ | प्र. ४. (आ) नकाशावाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही चार सोडवणे) | ०४ | ०६ |
| ०६ | प्रश्न ५. भौगोलिक कारणे लिहा. (चार प्रश्नांपैकी कोणत्याही दोन विधानांची कारणे लिहिणे.) | ०६ | १२ |
| ०७ | प्रश्न ६ (अ) आकृती काढा (दोनपैकी एक आकृती काढणे ) • दिलेल्या आकृतीत नावे भरा/भूरूपे ओळखा . किंवा प्रश्न ६ (आ) आलेख वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (सहा प्रश्नांपैकी कोणतेही तीन सोडवणे.) दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आलेख काढा. [(अ) व (आ) पैकी कोणताही ११ प्रश्नप्रकार विचारला जाईल.] | ०६ | १२ |
| ०८ | प्र. ७. (पुढीलपैकी कोणताही एक प्रश्नप्रकार विचारण्यात येईल.) (चार प्रश्नांपैकी कोणतेही दोन सोडवणे.) • सविस्तर उत्तरे लिहा. • थोडक्यात उत्तरे लिहा. • स्पष्ट करा. | ०८ | १६ |
| ०९ | एकूण | ४० | ६५ |
@
भूगोल इयत्ता १० वी स्वाध्याय -प्राकृतिक रचना व जलप्रणाली
1/25
प्रश्न १ ला- अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ----
2/25
प्रश्न २ रा- ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग -----
3/25
प्रश्न ३ रा- भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा -------
4/25
प्रश्न ४ था- अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत ....
5/25
प्रश्न ५ वा- अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ..........
6/25
प्रश्न ६ वा- अरवली पर्वताच्या पायथ्याशी-------
7/25
प्रश्न ७ वा- भारताचा सर्वाधिक भूभाग -----
8/25
प्रश्न ८ वा- ---- ही हिमालयाची सर्वांत उत्तरेकडील पर्वतरांग आहे.
9/25
प्रश्न ९ वा- ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे.
10/25
प्रश्न १० वा- राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला ------- म्हणतात.
11/25
प्रश्न ११ वा- अचूक गट ओळखा- ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
12/25
प्रश्न १२ वा- अचूक गट ओळखा- ब्राझीलच्या या नदया उत्तरवाहिनी आहेत.
13/25
प्रश्न १३ वा- अचूक गट ओळखा- भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात.
14/25
प्रश्न १४ वा- अचूक गट ओळखा- भारतातील पुढील राज्यांत प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो.
15/25
प्रश्न १५ वा- अचूक गट ओळखा- ब्राझीलमधील पुढील राज्यांत गियाना उच्चभूमी विस्तारलेली - - - आढळते.
16/25
प्रश्न १६ वा - खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा.
17/25
प्रश्न १७ वा- खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा.
18/25
प्रश्न १८ वा- खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय निवडा.
Explanation: दुरुस्त विधान : पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्यांच्या मुखांशी खाड्या आढळतात.
19/25
प्रश्न १९ वा- ब्राझील उच्चभूमीच्या नैर्ऋत्येकडील भागात पॅराग्वे - पॅराना या नदयांच्या मैदानी प्रदेश आहे. हे विधान --
20/25
प्रश्न २० वा- गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या ?
21/25
प्रश्न २१ वा- गंगा नदीस जाऊन मिळणाऱ्या द्वीपकल्पीयन नद्या कोणत्या ?
22/25
प्रश्न २२ वा - सिंधू नदीच्या भारतातील प्रमुख उपनद्या कोणत्या ?
23/25
प्रश्न २३ वा- ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत. योग्य भौगोलिक कारण निवडा.
24/25
प्रश्न २४ वा- भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. योग्य भौगोलिक कारण निवडा.
25/25
प्रश्न २५ वा - भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. योग्य भौगोलिक कारण निवडा.
Result:
| अ.क्र | पाठाचे नाव | स्वाध्याय |
|---|---|---|
| १ | क्षेत्रभेट | पहा |
| २ | स्थान-विस्तार | पहा |
| ३ | प्राकृतिक रचना व जलप्रणाली | पहा |
| ४ | हवामान | पहा |
| ५ | नैसर्गिक वनस्पती व प्राणी | पहा |
| ६ | लोकसंख्या | पहा |
| ७ | मानवी वस्ती | पहा |
| ८ | अर्थव्यवस्था आणि व्यवसाय | पहा |
| ९ | पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन | पहा |
| १० | सर्व स्वाध्याय | पहा |


0 Comments